ताज्या बातम्या

पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरपंच रुपाली पगारे ग्राम पंचायतीच्या मालकीच्या खुर्ची चोरी प्रकरणी लेखी तक्रार दाखल करूनही पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार व इतर संबधित पोलिसांनी व अधिकारी यांनी खुर्ची चोर दोषींवर कारवाई केली नाही म्हणून न्याय मिळण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आतमदहन कार्यक्रम दिनांक 17/11/2025 रोजी निश्चित केला आहे अनागोंदी कारभार ग्रामपंचायत समितीच्या खात्यामधून 23 हजार 200 रुपये खर्च करून ग्रामपंचायतच्या मालकीच्या खुर्च्या असून फिर्याद दिलेल्या लोकांनी ग्रामपंचायत मधून कोणाचीही परवानगी न घेता परस्पर चोरी करून स्वतःच्या घरी घेऊन गेले खुर्च्या चोरणाऱ्यांवर अजून पर्यंत गुन्हा दाखल नाही फिर्याद अर्ज संबंधित कार्यालयात धुळ खात पडला चौकशी होत नाही सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील


पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरपंच रुपाली पगारे यांचे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खुर्ची चोरी प्रकरणी लेखी तक्रार दाखल करूनहि पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार व इतर संबधित पोलिस व अधिकारी यांनी खुर्ची चोर दोषींवर कारवाई केली नाही म्हणून Bunch मिळण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन दिनांक 17/11/2025 रोजी निश्चित केला आहे अनागोंदी कारभार ग्रामपंचायत समितीच्या खात्यामधून 23 हजार 200 रुपये खर्च करून ग्रामपंचायतच्या मालकीच्या खुर्च्या असून फिर्याद दिलेल्या लोकांनी ग्रामपंचायत मधून कोणाचीही परवानगी न घेता परस्पर चोरी करून स्वतःच्या घरी घेऊन गेले खुर्च्या चोरणाऱ्यांवर अजून पर्यंत गुन्हा दाखल नाही फिर्याद अर्ज संबंधित कार्यालयात धुळ खात पडला चौकशी होत नाही सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांनी वेळोवेळी गुन्ह्याचा तपास करा असे पत्रकारांना सांगितले त्यानुसार माझ्या तक्रारी अर्जावर फिर्याद अर्जावर काल मर्यादित शासनाच्या नियमानुसार कार्यवाही झाली पाहिजे होती ती कार्यवाही न केल्यामुळे खुर्च्या चोरणाऱ्या आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना मदत व प्रोत्साहन करणारे पोलीस व वरिष्ठ अधिकारी गटविकास अधिकारी यांना सुद्धा सह आरोपी करावे कारण शासनाच्या मालकीची मालमत्तेची चोरी झाल्याबाबत तक्रार दाखल केलेली होती ती आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही तरी मी सरपंच या नात्याने तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली नाही मी एक दलित महिला सरपंच म्हणून माझ्या तक्रारीवर अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी दाखल घेतली नाही मला माझ्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवलेले आहे माझ्या तक्रारीवर फिर्याद दाखल झालेली नाही ग्रामपंचायत पिंपरी प्र उ येथील चार खुर्च्या परस्पर चोरी करून विल्हेवाट लावणाऱ्यांचा बंदोबस्त दिनांक 16/ 11/ 2025 पावतो करावा अन्यथा मला न्याय मिळणे कामी दिनांक 17/ 11/ 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी दंडाधिकारी जळगाव यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार आहे होणाऱ्या परिणामास माझ्या तक्रारीतील सर्व आरोपी व तसेच मी दाखल केलेल्यावर पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण प्रलंबित ठेवले आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सुद्धा तात्काळ फौजदारी कार्यवाही व दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा 17/ 11/ 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी सरपंच रूपाली भिकन पगारे ग्रामपंचायत पिंपरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button