ताज्या बातम्या
Your blog category
-
नामदार गिरीश महाजन यांच्या त्या तरुणी सोबतच्या वायरल फोटो संबंधित मोठी अपडेट सायबर अधिकाऱ्यां कडून धक्कादायक खुलासा मिळाला तर असे चित्र कोणी वायरल केले वायरल करणारा कोण? याचा सुद्धा शोध सायबर पोलिसांकडून झाला पाहिजे
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो पाच-सात दिवसापूर्वी एका तरुणीसोबत वायरल झाले होते सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे गिरीश…
Read More » -
संमिश्र न्यूज अन्न व औषध आयुक्त तुकाराम मुंढेच महाराष्ट्र राज्यात नवीन मिशन आलीओपॅथिक सौंदर्य ब्युटी आणि शरीरातील स्नायूंची वाढ होते असे सांगून नकली प्रॉडक्ट उत्पादकावर अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कार्यवाही महालक्ष्मी कॉस्मेटिक्स या उत्पादकावर कार्यवाही महिलांच्या स्तनाचा आकार वाढवण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यानंतर सौंदर्य ब्युटी असे अनेक प्रकारचे इलाज केले जातील अशी जाहिरात त्या प्रॉडक्ट द्वारे केली परंतु त्या सर्व औषधीची पॅथॉलॉजी मध्ये तपासणी केल्यानंतर केमिकलचे घटक आढळून आले डुबलीकेट प्रॉडक्ट विकणाऱ्या वर मोठी कार्यवाही विमल पान मसाला यांची जाहिरात करणाऱ्या बॉलीवूड स्टार्स यांना 4 जुलै रोजी नोटीस 9 तारखेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील पामोलिन तेलापासून डुबलीकेट दूध तयार करण्याच्या कंपनीचा पर्दाफाश
महिलांनो सावधान महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यात महालक्ष्मी कॉस्मेटिक्स विक्रेता याच्यावर कार्यवाही झाली असून डुबलीकेट एलोपॅथी पासून बनलेले सौंदर्य ब्युटी आणि…
Read More » -
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; जळगाव महानगरपालिका महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि संवाद शहरात विविध ठिकाणी भेटी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्यक्ष जागेवर स्वतः भेट व पाहणी करून जळगावच्या पहिल्या महापौर_ दीपमाला काळे
जळगाव : पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला…
Read More » -
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार जप्त केलेले साहित्य हलवण्यास सुरुवात जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे आदेश
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीखालील अतिक्रमण विभागाने जप्त केलेले अतिक्रमित साहित्य तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश…
Read More » -
जिल्हा अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई पाईपलाईनची गळती असे अनेक आरोप प्रत्यारोप पाणीपुरवठा विभाग नगरपालिकेवर होत आहे 4 दिवसांनी मिळणारे पाणी थेट 6 सहाव्या दिवशी नागरिकांना मिळत आहे वैशाली वाजे पाणीपुरवठा सभापती कोपरगाव
कोपरगाव नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर नागरिकांना 4 दिवसानंतर मिळणारे पाणी आता 6 सहाव्या दिवशी मिळत असून पाईपलाईनला होणारी गळती आणि…
Read More » -
देश प्रेम संपलं पक्ष प्रेम सुरू झालं जनता त्रस्त नगरसेवक मस्त नगरसेवक आणि विधान परिषदेसाठी मतदान करणारे मौज मजेत कोणी गोवा तर कोणी शिमला तर कोणी कुठे_ _मौजमजा सहल आणखी काय काय? निवडणूका म्हणजेच विकास_ _
जनता त्रस्त नगरसेवक मस्त नगरसेवक बाहेरगावी सहलीला मौज मजा करण्यासाठी गेलेले असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी समस्या दुष्काळ तोंडावर आला रस्त्याची…
Read More » -
जून ते जुलै दरम्यान पावसाला सुरुवात होते आणि त्याच कालावधी मध्ये साथीचे आजार होण्याची शक्यता असते या परिस्थितीत पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण तालुका सरकारी व खाजगी आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी प्रत्यक्षात असायला हवी होती परंतु ती यादी 2025/ 2026 या वर्षाची अपडेट यादी नाही पंचायत समिती पासून तालुका वैद्यकीय अधिकारी पर्यंत सगळा भोंगळ कारभार
पाचोरा तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं जनतेच्या आरोग्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मला सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले…
Read More » -
पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई जळगाव शहरातील नेताजी सुभाषबाबू चौकाने घेतला मोकळा श्वास जळगाव महानगर पालिकेच्या महापौर दीपमाला काळे स्वतः रस्त्यावर_ _ आणि दिले intimation_ _परत परत अतिक्रमण करणाऱ्यांवर क** कार्यवाही होईल
जळगाव शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मंगळवारी संध्याकाळी महापौर…
Read More » -
जळगाव महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापना संदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना जळगाव : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी आणि आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले
. जळगाव महानगरपालिका सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश बैठकीत महापौर दीपमाला काळे यांनी अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत…
Read More » -
👊शेर के रास्ते मे बहुत सारे लोग भोंकते तो हैं लेकिन रास्ता रोकते नहीं है! त्याच प्रमाणे अन्न वं औषध आयुक्त तुकाराम मुंढे सा; हे काही पिक्चर मधले हिरो नाही हे वास्तविक डोळ्यासमोर दिसणार वादळ आणि या वादळा मध्ये पाय ठेवणे सोपं नसतं प्रत्येक क्षणाला याचा सामना करावा लागतो प्रत्येक दिवस रोज नवीन लढाई प्रत्येक निर्णयामागे दबाव प्रत्येक कार्यवाहीच्या मागे धमक्या प्रत्येक प्रामाणिक पावलांच्या मागे बदलीच सावट वादळासारखं उभ असत तुकाराम मुंढे नावाच वादळ अनेक वर्षापासून सामना करत आहे आणि सत्य चालल्यामुळे स्वतःची किंमत मोजावी लागत आहे आतापर्यंत 25 बदल्या हीच पोचपावती 25 बदल्या झाल्या तरी या माणसाचा कणा एवढ्या मोठ्या वादळात वाकला नाही आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कधी सुटला नाही तेच आमचे खरे देशप्रेमी तुकाराम मुंढे साहेब
FDA आयुक्त मा; तुकाराम मुंढे यांच्यासारखे महाराष्ट्रात 100 ते 200 अधिकारी देशप्रेमी मिळाले तर महाराष्ट्र राज्य हे जगामध्ये एक नंबर…
Read More »