ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावल येथे आस बहुउद्देशीय विकास संस्था भुसावळ व सप्तरंग एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन


आस बहुउद्देशीय विकास संस्था भुसावळ व सप्तरंग एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भुसावळ सह आपल्या तापी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या 23 महिला भगिनींना हिरकणी सन्मान देऊन गौरविण्यात आले.. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. रजनीताई सावकारे ( अध्यक्षा प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ). मा. संगीताताई बियाणी ( संचालिका बियाणी प्रोजेक्ट भुसावळ) मा. उमेशभाऊ नेमाडे ( माजी नगराध्यक्ष. तथा अध्यक्ष जय गणेश फाऊंडेशन) मा. अभिलाष नागला ( संचालक, नंदग्राम गोधाम ) डॉ शांतनु कुमार साहू.( गोल्डन अवर हॉस्पिटल भुसावळ) डॉ सुवर्णा गाडेकर. (अध्यक्षा सक्षम नारी फाउंडेशन. अर्पण हॉस्पिटल भुसावळ) अर्चना माळी.(संचालिका आर्चिस ब्युटी अकॅडमी जळगाव) मा. महेंद्र पाटील.( आस बहुउद्देशीय विकास संस्था भुसावळ) यांची उपस्थिती होती.. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कार्थी यांना हिरकणी सन्मान देण्यात आला.. सूत्र संचालन तुषार वाघुळदे यांनी केले. व सांस्कृतिक कार्यक्रम मयूर मोरे व आरती मोरे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पंकज कासार व त्यांच्या टीम ने यांनी केले..हिरकणी सन्मान सोहळा पुरस्कार्थी नावे 1. अनिता पाटील.( संगीत)2. प्राचार्या. नीना कटलर ( शिक्षण)3. मीनाक्षी घेटे ( पोलिस दल)4. प्रीती पाटील ( राजकीय.सामाजिक)5. प्रा वंदना ठोके ( शिक्षण)6. रत्ना पाटील..( ब्युटी व सौंदर्यशास्त्र)7. स्नेहा लढ्ढा ( शिक्षण व कला)8. पारुल वर्मा ( झुंबा. योगा)9. ॲड वृषाली शिरनामे ( विधी)10. ॲड कल्पना टेमाणी ( विधी)11. गायत्री कुमावत ( ब्युटी व सौंदर्यशास्त्र)12. तन्वी सूर्यवंशी ( ब्युटी व सौंदर्य शास्त्र)

  1. सुषमा भिडे ( उद्योजिका)
  2. प्रियंका जाधव.( नृत्य)
  3. सरोज मंत्री ( शिक्षण)
  4. डॉ गौरी खानापूरकर ( वैद्यकीय)17. डॉ वृषाली चौधरी ( वैद्यकीय)18. नूतन पालक. ( सामाजिक)19. सविता माळी
  5. ( सामाजिक)20. आरती मोरे ( संगीत)21. डॉली टाक ( शिक्षण)विशेष पुरस्कार 1. आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन. डॉ वंदना वाघचौरे 2. महिला पतंजली योग समिती भुसावळ. महानंदा पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button