ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS CITY 85 sampadak Nilesh Patil //////////जिल्हा नाशिक मालेगाव महापालिकेत ACB चा मोठा सापळा आयुक्तांसह तिघांना लाच प्रकरणी अटक रिटायरमेंट फक्त 2 दिवसावर राहिली होती तरी _ही या महाशयांनी जाता जाता सुद्धा भ्रष्टाचार करूनच जाईल_ _ _


जिल्हा नाशिक मालेगाव महानगरपालिका येथील ठेकेदाराने केलेल्या कामांच्या बिलाची रक्कम बँकेत आरटीजीएसद्वारे ठेकेदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी 4 टक्के कमिशन मागितले 4 टक्क्याप्रमाणे 80 हजार रुपयाची लाच मागितली आता तसे पाहायला गेले तर ठेकेदार हा सगळ्यांचे कमिशन देऊन घेऊन उरलेल्या पैशात झालेल्या कामांचा हिशोब लावत असतो तो सुद्धा काही वेळेस पूर्ण होत नसतो अशा परिस्थितीत सुद्धा ठेकेदाराला चेक मिळाल्यानंतर त्याचे पैसे बँकेत लवकर जमा होत नाही नंतर हेच महाशय आम्ही तुमचे काम करून देऊ तुम्ही आमचे काम करून द्या// मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र शेषराव जाधव आणि त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश वसंतराव पाटील तसेच महानगरपालिकेचे लेखापाल हरीश नथुराम डिंबर यांनी सांगितले की तुमचे पैसे 4 टक्के कमिशन वर आम्ही काढून देतो लाच मागितल्या प्रकरणी ठेकेदार आणि सुद्धा बरोबर सापळा रसला आणि त्यांना ACB पथकाने ताब्यात घेतले आहे ACB विभागाने गुरुवारी दिनांक 29/ 10/ 2026 रोजी गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाने या तिघांना 30 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button