ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथील (ज्येष्ठ नागरिक) शेतकऱ्याने 30/ 10/ 2026 रोजी आमरण उपोषण करण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे पाचोर्‍याचे तहसीलदार यांना आली अचानक जाग चिंचपुरे येथील प्रकाश रामदास पाटील यांच्या वडलोपार्जित वहिवाट दावा क्र महाराष्ट्र अधिनियम 1966 प्रमाणे कलम 143 प्रमाणे अर्ज दिले होते सदर तक्रार अर्ज केलेल्या तक्रारीची दखल न घेता न्याय दिला नाही उलट तहसीलदार यांनी सांगितले की प्रशासकीय कामांमध्ये तारखांचे नियोजन कामकाज करता आले नाही मग न्याय देण्यासाठी वेळ कधी ? आमरण उपोषणाची तारीख दिल्यानंतर _ _


पाचोरा तहसीलदार यांच्याकडे पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथील श्री प्रकाश रामदास पाटील यांनी वहिवाट रस्ता प्रकरणी महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 1966 चे कलम 143 प्रमाणे वहिवाट दावा 121/2026 प्रमाणे दाखल करण्यात आला होता त्या दाव्यामध्ये प्रकाश रामदास पाटील यांची वडिलोपार्जित शेतामधून वहिवाट असून त्या तक्रारीची दखल न घेता सामनेवाल्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि वडिलोपार्जित असलेल्या प्रकाश रामदास पाटील यांच्या विरोधात न्याय दिला असे तक्रारदाराचे म्हणणे आहे मला नोटीस देऊन सांगण्यात आले की तुम्हाला शेताच्या फिरून बाहेरून रस्ता देतो असे सांगण्यात आले परंतु सदर जो रस्ता पूर्वीपासून आहे तो का देण्यात येत नाही वहिवाट नकाशामध्ये रस्ता समोर दिसत आहे तरीपण न्याय असा का? सदर याप्रकरणी तक्रारदार प्रकाश पाटील यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी दिनांक 30/ 10 /2026 पासून आमरण उपोषण करणेबाबत निर्णय घेतला त्यावेळेस तहसीलदार यांना अचानक जाग आली त्यांनी सदर नोटीस काढली त्या नोटीसी मध्ये तहसीलदार यांनी नमूद केले आहे की प्रशासकीय कामकाज सुरू असल्यामुळे तारखांचे नियोजन करून कामकाज पार पाडता आले नाही मग चुकीचा न्याय देण्यासाठी यांना वेळ असतो का? पुढे असे म्हटले आहे की तरी सदर प्रकरणी तत्काळ दाखल घेतली असून सदर वहिवाट दाव्यात तपासणीसाठी दिनांक 23/ 10 /2026 रोजी स्थळ निरीक्षण लावण्यात आले तसेच सदर प्रकरणात लवकरात लवकर याबाबत दक्षता घेण्यात येत आहे/कारण आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कामकाज सुरू करतात का? तहसीलदार पुढे म्हणाले की सदर प्रकरणात लवकरात लवकर एक ते दीड महिन्यात कामकाज पूर्ण करण्यात येईल निकाल पारित केला जाईल याबाबत दक्षता घेण्यात येत आहे तरी आपण उपोषणाचा मार्ग न अवलंबता सनदशीर मार्गाने न्याय मिळवून घ्यावा सदस्य न्याय दिला असता तर ज्येष्ठ नागरिक शेतकरी तक्रारदार प्रकाश पाटील यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती म्हणजेच आपण पाचोरा तालुक्याचे दंडाधिकारी असून जनता आपल्याकडे न्याय मागण्यासाठी येते याचा विचार आपण केला पाहिजे होता परंतु जेष्ठ नागरिकाला आपण जाणून-बुजून आपल्या ऑफिसच्या चकरा मारण्यासाठी भाग पाडले त्यामुळे त्यांनी शेवटी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला महाराष्ट्र अधिनियम 1966 चे कलम 143 प्रमाणे वहिवाट देणे योग्य होते परंतु त्यांना वर्ल्डोपार्जित जमीन असून सुद्धा न्याय मिळाला नाही त्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत दिनांक 30/ 10/ 2026 रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि पिंपळगाव पोलीस स्टेशन यांनी सुद्धा धमकी देण्याचे काम करू नये एवढे पाप कुठे भरणार न्याय खालीच भेटतो मेल्यावर भेटत नाही म्हणून राजे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकर बहुजन महापुरुषांनी देश स्वतंत्र केला त्यांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबाचे व जीवाचे रान केले आपल्यासाठी//आपण कसे वागले पाहिजे फायदा सुव्यवस्थेची भान ठेवा/// उद्देश पूर्ती कार्य करा/// आतापर्यंत संविधानामध्ये किती वेळेस दुरुस्ती करून जनतेवर अन्याय करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने कार्य केले//आज त्या दोन्ही पक्षांना कोणीही विचारत नाहीये हे लक्षात घ्या जनता फार हुशार असते////तुम्ही वाईट केलेले कार्य हे जनतेच्या लक्षात असते आणि जनता वेळेवर तुमचा समाचार घेते/// म्हणून तुम्ही तुमचे कार्य नीट करा आणि तुमच्या कार्याचे जनतेने सुद्धा कौतुक केले पाहिजे आपण जनतेला लुटून कितीही पैसा कमवा सगळ इथेच राहणार आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button