खानदेशामधील तापी_ पूर्णा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने डॉ; अरुण सांगोलकर सन्मानित आजपर्यंतच्या इतिहासात जगात क्रांती प्रतिक्रांती झाली ही शब्दांच्या परिवर्तनानेच शब्दाला शब्द जोडणे आणि शब्द जोडून शब्दांचा अर्थ तयार करणे म्हणजेच शब्दांची मांडणी योग्य पद्धतीने करून त्या शब्दांच्या वाक्यातून विचार जिवंत करणे

खानदेशातील शिवचरण उज्जैन फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित चौथी अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे उत्साह पूर्ण वातावरणात झाले सर्वश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी आदिशक्ती संत मुक्ताई या बहुजन महापुरुषांच्या विचारातून साहित्यांच्या शब्दांचा विचारांचा उजागर अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाला त्या बहुजन महापुरुषांचे विचार कशा पद्धतीने मांडले त्या विचारांपासून शिक्षणाचा विकास गुणवत्ता आणि त्यामागील संशोधन साहित्य यावरच त्या केलेल्या लिखाणाचे साहित्याचे महत्त्व अवलंबून असते यामुळेच डॉक्टर अरुण सांगोलकर यांनी जे महत्त्वपूर्ण कार्य केले त्यासाठीच त्यांना तापी पूर्णा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला साहित्य भाषा संवर्धन आणि शब्दाला शब्द जोडून या क्षेत्रात सातत्याने कार्य केल्यामुळे राज्य शैक्षणिक परिषदेत वरिष्ठ अधिव्याख्याते म्हणून जबाबदारी सांभाळताना डॉक्टर सांगोलकरांनी सर्वच भाषा शिक्षणाचा विकास शिक्षकांना प्रशिक्षण शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे यावर भर दिला शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रगती करणे त्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करून शिक्षणाचे महत्व काय असते ते शिक्षकांना पटवून देणे आणि शिक्षकांमार्फत तो अभ्यासक्रम शाळेमध्ये राबवणे म्हणजेच शिक्षण क्षेत्रात प्रगती करणे होय या शिक्षणासाठी सर्वात महत्वपूर्ण योगदान असते निरंतर कार्य करावे लागते शिक्षण क्षेत्रातील अनुभवा सोबत साहित्य आणि भाषाविषयक उपक्रमामध्ये डॉक्टर सांगोलकरांनी दिलेले योगदान यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली शिक्षणामुळेच विचारांची देवाण-घेवाण होऊन संपूर्ण देशात आणि जगात क्रांती घडत असते त्यामुळेच राष्ट्राचा विकास होतो म्हणूनच मराठी साहित्य संमेलन हे फार महत्वपूर्ण मानले जाते या संमेलनामध्ये आपले विचार मांडण्यासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता असते साहित्य संमेलनामध्ये येणाऱ्या साहित्यिकांची विचारवंतांची माहिती त्यांच्या शब्दरचनेतूनच होत असते आणि साहित्य संमेलन घेणे हे त्यामागे एक दडलेले अतिशय महत्त्वपूर्ण विचार असतात ते विचार आलेल्या साहित्यिकांच्या शिक्षकांच्या मनात रुजवणे हा महत्वपूर्ण हेतू असतो त्यापैकी कोणता साहित्यिक आपले विचार प्रभावी मांडतो आणि प्रभावी विचार मांडणारे साहित्यिकांची चर्चा जनमानसात सातत्याने होत असते म्हणजेच तो साहित्यकार लोकांच्या मनावर आपले शब्द विंबवण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी सुद्धा होतो शब्द म्हणजे हा सोडलेला बाण असतो शब्द म्हणजे अक्षराची केलेली जुळवा जुळव विचारांची देवाणघेवाण शब्दांमध्ये जे विचार निर्माण होतात ते विचार इतिहास घडवतात त्या साहित्यांचा अवकाश प्रदेश भाषा संस्कृती आणि लेखन यावर अवलंबून असते प्रत्येक राज्यातील प्रदेशातील भाषा वेगवेगळ्या प्रकारची असते त्याप्रमाणे आपल्या शब्दांची रचना ही महत्वपूर्ण ठरते शब्द महत्वपूर्ण असल्यामुळे शब्दच माणसाला एकत्र आणतात आणि दूरही लोटतात ज्या ठिकाणी विचार जुळतात ते केवळ आणि केवळ शब्दामुळे आणि भाषेमुळे शब्दांची अतिशय चांगली जुळवा जुळवा करणारे साहित्यिक डॉक्टर अरुण चंदर सांगोलकर यांना त्यामुळेच विशेष योगदान गौरव सन्मानपत्र देण्यात आले 2026











