ऐन दिवाळीच्या तोंडावर पतंजली बाबा रामदेव यांच्या कंपनीमध्ये 22 28 किलो तूप तब्बल 20 लाखाचा साठा जप्त जेवढ्या गाई नाही तेवढे तूप येते कुठून? नकली तुपात कशाप्रकारे मिलावट करतात असली आणि नकली तुप कशाप्रकारे ओळखायचे ते घरच्या तुपाच्या टेस्ट वरून/ गावरानी खूप खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी FDI आयुक्त तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य

शुद्ध अन्न मिळणे हा प्रत्येक ग्राहकाचा अधिकार आहे कारण ग्राहक हा ओरिजनल वस्तू घेण्यासाठी पैसे देत असतो गावरानी तूप खरेदी करताना घ्यावयाची जबाबदारी कसे ओळखावे डुबलीकेट तूप// शुद्ध तुपाचा रंग पिवळा असतो एकदम सफेद असला तर त्यात गडबड असू शकते 500 रुपये किलो विकणारे तूप हे नकली असू शकते गावरानी देशी तूप हे ₹800 च्या पुढे मार्केटमध्ये विकले जाते ओरिजनल तूप हातावर घेतले तर हाताच्या गर्मीमुळे लगेच विरघळले जाते नकली तूप लवकर विरघळत नाही नकली तूप गरम केले तर त्याचा कलर बदलतो नकली तूप आणि असली तूप पाण्यामध्ये टाकले असता ओरिजनल तूप पाण्यावर तरंगते डुबलीकेट तूप पाण्यामध्ये बुडून जाते ओरिजनल तूप पाण्यामध्ये विरघळत नाही डुबलीकेट तूप पाण्यामध्ये विरघळून जाते ओरिजनल तुपावर आयोडीनचे थेंब टाकल्यानंतर ज्या तुपाचा रंग बदलला ते तूप डुबलीकेट असते नकली तुपामध्ये मिलावट शुद्ध तुपाचा वास येण्यासाठी अनेक प्रकारचे वनस्पती तेल खुशबू वापरले जातात//ओरिजनल तुप डुबलीकेट बनवण्यासाठी/ तेल डालडा तूप असे अनेक प्रकारचे मिश्रण तयार करून थोडेसे ओरिजनल तूप टाकून नकली तूप बनवले जाते त्यात अनेक प्रकारचे रंग टाकून ओरिजनल दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी अन्न व औषध प्रशासन नमुना घेऊन लॅब मध्ये ओरिजनल आणि नकली तुपाची पुष्टी करू शकतात अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य











