नामदार गिरीश महाजन यांच्या त्या तरुणी सोबतच्या वायरल फोटो संबंधित मोठी अपडेट सायबर अधिकाऱ्यां कडून धक्कादायक खुलासा मिळाला तर असे चित्र कोणी वायरल केले वायरल करणारा कोण? याचा सुद्धा शोध सायबर पोलिसांकडून झाला पाहिजे

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो पाच-सात दिवसापूर्वी एका तरुणीसोबत वायरल झाले होते सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर विरोधी पक्षांच्या आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होऊन एकच खळबळ उडाली त्यामुळे शेवटी काय होईल अशी चर्चा सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणी हे फोटो मूळ नसून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आलेला असून ते फोटो मूळ नाही या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल आणि छेडछाड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात सायबर विभागाने अधिकृत माहिती दिल्याचे कळते ही छायाचित्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे गिरीश महाजन यांचे फोटो एआय आणि फोटोशॉपच्या मदतीने मॉर्फ फेसबुक इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गिरीश महाजन यांचे एका तरुणी सोबतचे आक्षेपार्य फोटो वायरल झाले होते या छायाचित्रांमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेंना उधाण आले होते आता सायबर विभागाने स्पष्ट केल्यामुळे ही चर्चा इथेच थांबणार












