ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज मिसिंग लिंक चा मुद्दा गाजणार का? बजेटमध्ये 65% पैसे वाटावे लागतात तर 44% मध्ये कॉन्ट्रॅक्टदार काय काम करणार? मिसिंग लाईन// राज ठाकरे यांची स्पष्टीकरण मुंबई पुणे एक्सप्रेस वे एकापाठोपाठ 4 महिन्यात बनवलेले पूल बोगदे धारातीर्थी पडले रस्त्यांवर खड्डे का खड्ड्यात रस्ते याचे उत्तर काय? आज नांदेड येथे मोठी दुर्घटना टळली राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचा भाग कोसळला तर काही जिल्ह्यात तालुक्यात रस्ते खंदून ठेवले अनेक भागात पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल मुंबई 36 तासामध्ये 12 लहान मुले गायब झाली सरकार कोणतेही असो देशांमध्ये प्रामाणिकपणा राहिलेला नाही सगळे टाळूवरचे लोणी खाणारे तयार झाले देश प्रेम संपलं पक्ष प्रेम सुरू झालं



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button