ताज्या बातम्या

महाराष्ट्रात प्रत्येक गाव खेड्यात गायरान जमिनीचे वास्तव्य समोर येत आहे भूखंड माफिया गायरान जमीन म्हणजे संपूर्ण गावाची मालमत्ता असते त्याच्यावर सगळ्या गावकरी लोकांचा अधिकार असतो त्याच्यामधील उदाहरण आता समोर आले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथील तारखेडा खु! चे गायराणचे भयानक वास्तव्य दिवसेंदिवस समोर येत आहे गावातील काही अपवाद अदृश्य शक्ती म्हणा की भामटीगीरी आका यांच्या कृपेने गायरान गुरे चारण्यासाठी असणारे गटातील अंदाजे 4/5 कोटीच्या (सुमारे) गावाची संपत्ती असणारे त्यातील गौण खनिज मुरुम कमिशन खावुन गावगुंडांनी गंडवले संपुर्ण गावाला माहिती झाले


सरकार एवढा पगार देतात चोरी कशासाठी करतात? पगार वाढीसाठी बेमुदत आंदोलन करतात त्यातील काही चांगले असतात//चांगले काम करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद// जे चोरी करणारे असतील त्यांच्यासाठी हे पत्र न्यूज जारी आहे याची नोंद घ्यावी// चोर सापडले परंतु ज्यांनी माहिती विचारली त्यांच्यावरच राजकीय दबाव आणतात प्रतिनिधी निवडून कशासाठी येतात? हा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे तालुक्यात शहरात गाव खेड्यात अशा गुंडांना राजकीय पाठबळ का म्हणून देतात? जमिनी बळकवण्याचे कटकारस्थान करणारे गुंड कोण? त्याच अनुषंगाने संबधित चोरिला गेलेला अवैध्य रित्या झालेल्या तारखेडा खु गौण खनिज कांड चे सक्षम असे पाठपुरावे चालु असतांना सदरिल प्रकरणात संबधित गावातील टोळी प्रशासनातील भ्रष्ट्र यंत्रणा तसेच गौण खनिज माफिया संबधित सक्षमरित्या काम करणार्‍या अधिकारीवर राजकिय दबाव तंत्र आणुन आजतागयात सदरिल विषयात वेगवेगळी कारण आणत उडवा उडवीचे उत्तरे देत दिशाभुल करत होती त्यातील काही उदा. गायराण सापडत नाही हा महसुलचा विषय नाही ग्रामपंचायतचा विषय आहे एकमेंकाकडे बोट दाखवत एक ना अशी अनेक उत्तरे समोर आली आहे परंतु मला माहिती अधिकारात संबधित गायराण संदर्भातील माहिती अधिकारात अशी काही माहिती मिळाली आहे ती मी वेळोवेळी टाकत असतो त्यात अजुन चमत्कारिक माहिती अशी आली आहे की आपल्या गावातील अतिक्रमण संदर्भात गाव नं.1 इ नुसार कुठलेही अतिक्रमण गायराण जमिनीवर नाही असे आपल्या गावाच्या तलाठी कार्यालयातील दफ्यात आहे अशी माहिती समोर आली आहे चांगली गोष्ट आहे परंतु मग महसुल विभागाला आपल्या गावाचे गायराण का? सापडत नाही जागेवर पोहचल्यावर गौणखनिज माफिया गावातील आपल्या आक्कांच्या आर्शिवादाने हेच मोठे सत्य सन 2023 पासुन संबधित प्रकरणाचे पाठपुरावे चालु आहे त्यात आता मोठी हालचाल सुरु झाली आहे गावकर्‍यांना त्यात फक्त जिल्हास्तरिय अंतिम अहवालाची माहिती मिळण्याची देरि आहे मग संबधिती विषयाचा अंतिम होणायासाठी ठोस असे पाऊल उचण्याचे मार्ग मोकळे होण्यास सुरुवात होतील यात शंकाच नाही तरि शेवटी गावातील तलाठी दफ्याला सदरिल शेरा गावातील अपवाद राजकीय आक्कांचा हट्टा पोटी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान तसेच शासनाचे आदेश निर्णयाना बगल देत दप्तरी आणला आहे तोही एका वर्षाचा आहे कायदेशीर बाजु गाव नमुना १-इ’ म्हणजे गावातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांची अधिकृत नोंदवही होय. गाव नमुना नंबर १-इ हा महाराष्ट्र जमीन महसूल विभागातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ‘गाव नमुना 1) मध्ये जमिनीची मूळ माहिती असते, तर ‘१-इ’ हा नमुना विशेषतः’अतिक्रमण'(Encroachment) नोंदवण्यासाठी वापरला जातो १)या नमुन्याचा मुख्य उद्देश.गावातील सरकारी जमिनींवर (उदा. गायरान, रस्ते, सरकारी पडिक जमीन, स्मशानभूमी) कोणी अवैध कब्जा किंवा अतिक्रमण केले असल्यास त्याची नोंद या रजिस्टरमध्ये केली जाते 2) यामध्ये असणारी माहिती अतिक्रमण करणाऱ्याचे नाव: ज्या व्यक्तीने सरकारी जागेवर ताबा मिळवला आहे.जमिनीचा तपशील: कोणत्या सर्वे नंबर किंवा गट नंबरवर अतिक्रमण झाले आहे.अतिक्रमणाचे क्षेत्रफळ: किती जागेवर ताबा मिळवला आहे (चौ. फूट किंवा गुंठा)अतिक्रमणाचे स्वरूप: तिथे शेती केली जात आहे, कच्चे घर बांधले आहे की पक्के बांधकाम केले आहे दंडाची रक्कमअतिक्रमणाबद्दल शासनाने आकारलेला दंड किंवा महसूल ३) हा नमुना कधी वापरला जातो?अतिक्रमण नियमित करणे: काही वेळा शासन ठराविक अटींवर जुनी अतिक्रमणे नियमित करते, तेव्हा या नमुन्यातील नोंदी आधार मानल्या जातात.कार्यवाही करण्यासाठी: सरकारी जमिनीवरून अतिक्रमण काढण्याची कारवाई करताना प्रशासन या रजिस्टरचा वापर करते ग्रामपंचायत/तहसील तपासणी: गावपातळीवर तलाठी आणि ग्रामसेवक या नोंदी अद्ययावत ठेवतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button