-
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज कैलामाता मंदिर येथे माजी आमदार मा. दिलीपभाऊ वाघ सौ. वैशालीताई सुर्यवंशी व अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला मंगलमय वातावरणात महाआरती करून व नारळ वाढवून या प्रचार शुभारंभाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुचेताताई दिलीप वाघ व प्रभाग क्र. १० मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री सुरज संजय वाघ आणि सौ. सीमा समाधान पाटील यांच्या प्रचारार्थ मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच असंख्य मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या रॅलीमुळे परिसरात उत्साह जोश आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले
Read More » -
ताज्या बातम्या
💔 ब्रेकिंग न्यूज दुनिया में शराब कंपनियों डूब रही है पर भारत में 14 गुना रिटर्न/ हर मोहल्ले में दारू की दुकान ताड़ी की दुकान गुटखा नशीले पदार्थ कल्याण सट्टा मटका देश का नुकसान हो रहा है मंत्रियों आमदार खासदार सब कमीशन पे इनकी दुकान जोर शोर से शुरू है देश का विकास खत्म हो गया जिस गली से आमदार खासदार मंत्री गुजरते हैं उनको दिखता नहीं है क्या अंधे बहरे हो गए?WHO और इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ की रिपोर्ट
पिछले 4 साल में दुनिया में शराब की खपत घट रही है लेकिन भारत देश में बढ़ रही है 14…
Read More » -
ताज्या बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 आदर्श आचारसंहिता कालावधी प्रस्ताव तपासणी करता छाननी समिती गठीत करणे बाबत सर्व अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अप्पर सचिव मा; क्रांती भीमराव पाटील महाराष्ट्र शासन यांचे आदेश निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक सनिआ 2022 जिपपस 2025 प्र क्र 42/का _7 दिनांक 4 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक वरील प्रमाणे मंत्रालय मुंबई हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 7…
Read More » -
ताज्या बातम्या
दिनांक 1 नोव्हेंबर 2025 आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढ दिवस आणि निर्धार मेळावा एकच चर्चा एकला चलो रे या विषयावर सभा गाजली विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही सगळ्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिंदेसेना कडे आले पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला परंतु सरकारने 1 वर्षात 1 फुटकी कवडी सुद्धा दिली नाही आता शेवटचे 10% उत्पन्न परतीच्या पावसाने हिरावून घेतले शेतकऱ्यांना परत उभ करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री यांनी 30 जून पर्यंत सोसायटी माफ करू असे सांगितले परंतु 30 जून ही तारीख देऊ नका शेतकऱ्या तत्काळ कर्जमाफी करा असे आव्हान पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी केले
पाचोरा भडगाव मतदार संघातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या आणि निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे प्रमुख अतिथी पाणीपुरवठा मंत्री…
Read More » -
ताज्या बातम्या
🟠 मा. श्री. किशोर आप्पा पाटील (आ. पाचोरा–भडगाव) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम 🟠दिनांक: १ नोव्हेंबर २०२५🌅 सकाळचा कार्यक्रम1️⃣ सकाळी ६:३० वाजता👉 आशिर्वाद ड्रिमसिटी, पाचोरा येथे विठ्ठल मंदिरात आरती2️⃣ सकाळी ७:०० वाजता👉 अंजुळी येथे विठ्ठल मंदिरात पूजा व दर्शन3️⃣ सकाळी ८:०० वाजता👉 शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकार व राजीव☀️ दुपारचा कार्यक्रम4️⃣ दुपारी २:०० वाजता👉 मराठा समाज मंगल कार्यालय, सातारळ रोड, पाचोरा येथे शैक्षणिक ऑफिसचे उद्घाटन5️⃣ दुपारी ४:०० वाजता👉 कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे व्यापारी बांधवांसाठी सत्कार समारंभ6️⃣ दुपारी ४:३० वाजता👉 कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन🌇 संध्याकाळचा कार्यक्रम7️⃣ सायं. ५:०० वाजता👉 निलम गार्डन चौक, भडगाव रोड पाचोरा येथे सुसज्जीकरण उद्घाटन व ओपन स्पेस उद्घाटन8️⃣ सायं. ५:२५ वाजता👉 भडगाव रोड, रेस्ट हाऊस चौक येथे सुसज्जीकरण उद्घाटन9️⃣ सायं. ५:३० वाजता👉 शिवनेरी चौक येथे सुसज्जीकरण उद्घाटन🔟 सायं. ६:०० वाजता👉 कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे निर्धार मेळावा सभा💐 सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आमदार किशोर आप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन 💐🟩 आयोजन : शिवसेना – युवासेना, पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघ
Read More » -
ताज्या बातम्या
💔 BREAKING-NEWS महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा केली/ आता विषय असा आहे की पूर्वी शिवसेना/राष्ट्रवादी/काँग्रेस पक्षाच्या/ कर्जमाफीच्या घोषणा झाल्या त्या लगोलग दोन महिन्याच्या आतच शेतकऱ्यांचा सातबारा 7/12 कोरा झाला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फक्त निवडणुका पाहून झाली का असा सवाल शेतकरी करीत आहे कर्जमाफीची घोषणा केली त्याला समिती कशाला पाहिजे शेतकरी काय चोरी करतात का? रात्रंदिवस कष्ट करतात त्यांच्या शेतीमालाला भाव नाही आसमानी संकट यामुळेच कर्जमाफी मागत आहे/ नाचता येत नसेल तर अंगण वाकडे सांगू नये कर्जमाफी आज पण करायची आणि 6 महिन्यानंतरही करायची आहे मग एवढा विलंब कशासाठी/ मराठा आंदोलनाच्या बाबतीतही तेच केलं आणि आताही परत कर्जमाफीच्या वेळेस तेच ते तेच ते चुकीचा विषय वाटतोय_ एकदम चुकीची पद्धत आहे/ शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल कधी त्यानंतर शेतकरी कर्ज घेईल कधी/शेती तयार करेल कधी/ शेतकऱ्यांची आजच व्यवस्था कोलमंडली आहे शेतकऱ्याजवळ होत नव्हतं ते सगळं गेलं/ आणि मुख्यमंत्री यांनी सहा महिन्याच्या आत कर्जमाफी हा चुकीचा निर्णय घेतला कर्जमाफी करायची असेल तर दोन महिन्यात कर्जमाफी करा नाही तर प्रहार संघटना शेतकरी संघटना यांचे आंदोलन सुरू राहील अशी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी यावेळी निर्धार केला आहे शेतकऱ्यांना बळीचा बकरा समजले का?
Read More » -
ताज्या बातम्या
जि; जळगाव ता; पाचोरा शेतकरीअनुदानाचा अपहार निलंबित तलाठी पोलिसांना शरण आयडी पासवर्ड देऊन मलिदा खाणारा मोकाट? अपरा तफरीची रक्कम 3 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पिक नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम हडप करणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी किती दिवस लावणार शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मा; न्यायालयाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून लवकर निकाल देऊन शेतकरी अनुदानाच्या अपहरमध्ये अडकलेल्या चोर भामट्यांकडून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसे न झाल्यास पाचोरा तहसील येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल
अफरा तफरीची रक्कम 3 कोटीपेक्षा जास्त आतापर्यंत 600 च्या वर बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले आहे अजून मागच्या 2020 पासून…
Read More » -
ताज्या बातम्या
छत्तीसगड राज्यातील खैरागड पोलिसांनी सायबर fraud घोटाळा प्रकरणात laptop mobile आणि 51 बँक पासबुक जमा त्यांचा शोध सोशल मीडियावर साड्यांच्या ऑर्डरवर फसवणूक आतापर्यंत 50 करोड रुपयांची ट्रान्सफर सायबर घोटाळा झाल्याचे नमूद 8 आरोपी पोलीस कस्टडीत महाराष्ट्र राज्यातील मुंबई अकोला व जळगाव येथील
आतापर्यंत सायबर घोटाळे मोठे मोठे झाले असून त्यात काही ठिकाणी पोलिसांना यश आले तर काही ठिकाणी अपयश परंतु छत्तीसगड राज्यातील…
Read More » -
ताज्या बातम्या
रस्त्यावरील खड्डे आणि उघडे मॅनहोल मृत्यूचे सापळे ठरत आहे त्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 6 लाखाची नुकसान भरपाई मदत आणि जखमी झाल्यास जखमींना 50000 ते 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत द्यावी लागणार
रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने आणि संपूर्ण निधी व खर्च ज्या रस्त्यासाठी मंजूर केलेला असतो तो पूर्ण लावला तर कोणाची ताकद…
Read More » -
ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन या कार्यक्रमासाठी शिवसेना सामाजिक कार्यकर्ते लागले कामाला वाढदिवस हा एक महत्वपूर्ण ठरवण्याचे कार्य शिवसेना कार्यकर्त्यांनी ठरविले
पाचोरा भडगाव मतदार संघाचे लाडके आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी एक वेगळे कार्य म्हणजे यु पी एस सी…
Read More »