ताज्या बातम्या

संविधानाने दिलेल्या मौलिक हक्क अधिकार यांच्यावर मे; सुप्रीम कोर्ट सुद्धा गदा आणू शकत नाही कोणाला काही अक्कल नसते आणि काहीही जनतेच्या विरोधात लिहितात बोलतात त्याला अर्थ नसतो म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध असते असे उद्गार अध्यक्ष स्थानावरून मुकेश भाऊ साळुंखे यांनी महामेळाव्यात संबोधित सभेला केले दि.9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी जागतिक आदिवासी दिना निमित्त मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना व आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिना निमित्त भव्य महामेळावा


9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन// संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येत असतो त्याचप्रमाणे भारतात सुद्धा आदिवासी समाज// संघटना मोठ्या प्रमाणावर असून संविधानानुसार पाचवी आणि सहाव्या सूचीनुसार त्यांना जे हक्क अधिकार दिले होते ते अजून पर्यंत काँग्रेस आणि भाजपाने हक्क अधिकार दिले नाही/// त्याविषयी चर्चासत्र आयोजित केले पाहिजे/// या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य संघटक तथा अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके, बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक (sp) निलेश तांबे साहेब,व मलकापूर पोलिस उपविभागीय अधिकारी सोहम मच्छारे, आदिवासी पारधी क्रांती संघटना प्रदेश उपाध्यक्ष भगवानसिंग सोळंके, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विनोद डाबेराव , अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सोळंके, आदिवासी पारधी क्रांती संघटना प्रदेश सचिव ज्ञानेश्वर भाऊ राठोड, अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना विदर्भ संघटक विष्णू भाऊ डाबेराव,जय वळेखन देवस्थान नांदुरा अध्यक्ष रामसिंग चव्हाण, अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना राज्य संघटक कृष्णा राठोड, आदिवासी नेते गजानन भाऊ सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत लिलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे हजारो आदिवासी पारधी समाज बांधवांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हा आदिवासी महामेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे मलकापूर तालुका अध्यक्ष संतोष भाऊ चव्हाण,अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेचे मलकापूर तालुका अध्यक्ष सचिन भाऊ चव्हाण महादेव डाबेराव तालुका अध्यक्ष नांदुरा बालाजी सोनोने मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, बाळु डाबेराव संग्रामपूर तालुका अध्यक्ष, रनजित डाबेराव जळगाव जामोद तालुका अध्यक्ष, राजेश चव्हाण शेगाव तालुका अध्यक्ष, खामगाव तालुका अध्यक्ष गजानन राठोड, ईश्वर भाऊ कुवारे, गुलाब काका सोनवणे, संदिप डाबेराव, संदिप खुराळे, नरसिंग चव्हाण, निरज चव्हाण व सुत्र संचालन सुरेश चव्हाण,राजु डाबेराव, गजानन सोळंके, महेन्द्रसिंह चव्हाण, रमेश चव्हाण, नंदु पवार, आभार प्रदर्शन संदिप डाबेराव, प्रदीप डाबेराव, दिनकर डाबेराव,इतर पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी झाला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button