ताज्या बातम्या

गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरकाम करणारा मुलगा बीडचा बेताज बादशाह कसा झाला मोजता येणार नाही इतके फ्लॅट वाल्मीक कराड त्याच्या आक्कांचे पुण्यात आहे चौकशी करणार का आमदार सुरेश धस


गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरकाम करणारा मुलगा बीडचा बेताज बादशाह कसा झाला मोजता येणार नाही इतके फ्लॅट वाल्मीक कराड त्याच्या आक्कांचे पुण्यात आहे त्याची चौकशी करणार का वाल्मीक कराडचा रक्तरंजित इतिहास अशोभनीय भारताच्या संविधानाच्या विरोधात कार्यक्रम करणारी असे गुंड प्रवृत्तीचे लोक कोणाच्या सोबत आहेत? शेवटी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांची इज्जत घालवणारा वाल्मीक कराड स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला असणारा मुलगा स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर काय पराक्रम केले त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना धोका दिला आज ते ओबीसी नेते नाहीत त्यांची प्रखर जाणीव ओबीसी जनतेला होत आहे खरंच गोपीनाथ मुंडे असते तर वाल्मीक कराड एवढा मोठा झाला असता का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांमागे जनतेने जाऊ नये आता जनता त्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे पण त्याऐवजी काही लोक हाताशी धरून मराठा आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यासाठी भाषण बाजी करत आहे गुंड प्रवृत्तीच्या वाल्मीक कराड येथे व आक्काचे मोजता येणार नाही येवले फ्लॅट कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे आमदार सुरेश धस चांगल्या चांगल्या ना घाम फुटेल असे नेहमी सडेतोड बोलत असतात सुरेश धस यांनी असे सांगितले की मी पुण्यात एवढ्या वर्षापासून आहे माझ्याजवळ फक्त एकच फ्लॅट आहे यां वाल्मीक कराड व त्याच्या आक्काकडे एवढे फ्लॅट आले कुठून गावी पाच दहा एकर शेती आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काही नाही यांची गावाकड जमीन आली कुठून गावाकडे आलिशान घर आली कुठून अनेक प्रश्न मनाला भेदून टाकणारे आहेत तर सीडी इडी सीबीआय यांच्या चौकशी का करत नाही याचा अर्थ वशिलाबाजी नक्की सुरू आहे गरीब अधिक गरीब होत आहेत श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे आणि गरीब जनतेला सरकार महागाईच्या तडाख्यात लोटत आहे त्यामुळे अधिक बेरोजगार करून गुलामी कडे घेऊन जात आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button