ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पारोळा गट विकास अधिकारी सरकार फिर्यादी भुषण कदम आणि संजीव सेंदाणे यांनी गंभीर स्वरुपाचा गुन्ह्यात मुख्य आरोपी हे सख्खे जावंई असल्याने आणि आरोपीशी आर्थिक देवाणघेवाण करून आर्थिक हितसंबंध करून संगनमताने सरकारी जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी सर्व सरपंच सर्व ग्रामसेवक व शिपाई इतर संघटित गुन्हेगारीचे भुमाफियां आरोपींना गंभीर गुन्ह्यांतुन गायब केल्या प्रकरणी तक्रारदाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा बंगल्याच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा???


जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या दिनांक 21/5/2026 रोजीचया आदेशाला पारोळा गटविकास अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली दाखवली? मुळ तक्रारदार तथा नाशिक विभागीय अध्यक्ष हैस वेल्फेअर राष्ट्रीय फाऊंडेशन रजि महाराष्ट्र चे पदाधिकारी गुलाबराव जगन्नाथ पाटील पाटील यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रे प्रकरणी 10 भुमाफिया विरूद्ध गुन्हा दाखल परंतु मुख्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे आरोपी गंभीर गुन्ह्यांमध्ये समाविष्ट असतानाही फिर्याद दाखल करतांना गट विकास अधिकारी भूषण कदम आणि संजीव सेंदाणे तसेच बी.एस. अकलाडे यांचा अनागोंदी कारभार की करोडोंची दलाली घेऊन मुख्य आरोपींना गुन्ह्यातुन वगळले !जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमीन सर्व क्रमांक 84 आणि गट क्रमांक 140 चे बखळ प्लाट नमुना नंबर 8 वर नावे लावुन तसेच सरकारी गायरान जमीन चे बनावट कागदपत्रे व सहि शिकके तयार करून तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक व शिपाई संगणमताने खोटे उतारा व कागदपत्रे तयार करून सरकारी जमीन परस्परांना विक्री प्रकरणी बहुमताने मंजूर ठराव द्वारे फेरफार जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने सिद्ध झाले आहे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या आदेशाने सरकारी गायरान जमीन विक्री प्रकरणी सर्व ग्रामसेवक व सर्व अधिकारी व पदाधिकारी सह सर्व दोषी संबंधितांवर फोजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी असा आदेश पारित करण्यात आला होता परंतु पारोळा गटविकास अधिकारी भूषण कदम व संजीव सेंदाणे यांनी आदेशांचे पालन न करता फक्त १० भुमाफिया व सरकारी जमीन विक्री करणाऱ्या वरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणात मुख्य आरोपी सहभागी खालील प्रमाणे पिंपरी मोंढाळे येथील तात्कालीन सरपंच 1) कैलास राघो पाटील 2) राजेंद्र भिमराव पाटील 3)मिराबाई कैलास पाटील 4) गंभीर नत्थु पाटील 5) रेश्मा अवचित विसावे 6) विजय भावराव पाटील 7)पुष्पा रामकृष्ण पाटील 8) राजेंद्र भगवान पाटील 9) लताबाई राजेंद्र पाटील वरिल सरपंच व सदर प्रकरणात मुख्य आरोपी ग्रामसेवक 1) डि..बी.पाटील (दौलत भबुतराव पाटील) 2)मयत दिलीप काशिराम पाटील (डि.के.पाटील) 3) राजेंद्र विनायक (पाटील सोनवणे) 4) महेंद्र भानुदास सोनवणे 5)एन.आर. चंद्रा तसेच तीन ते चार तसेच शिपाई 1) गोकुळ ओंकार विसावे गा.प.शिपाई 2) युवराज नारायण विसावे पाणीपुरवठा कर्मचारी 3) राजेंद्र आनंदा विसावे रोजगार सेवक वरिल सराईत गुन्हेगारी व खानदानी गुन्हेगारी चे गैरकृत्य संगनमताने पुर्व नियोजित कारस्थान रचुन सर्वांनी संघटितपणे शासनाच्या मालकीची जमीनचे एकुण 22 खरेदी विक्री दस्तावेज गैरव्यवहार व सुची व दस्तावेज खरेदी विक्री परस्परांना विक्री बहुमताने ठराव मंजूर करून सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रे तयार करून गैरव्यवहार महा घोटाळा प्रकरणी सहभागी आहेत परंतु गटविकास अधिकारी आणि फिर्यादी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतांना मुख्य आरोपींना गंभीर गुन्ह्यांतुन वगळले आहे सदर प्रकरणात मुख्य आरोपी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच शिपाई व रोजगार सेवक सह प्रभारी सरपंच पुष्पा रामकृष्ण पाटील तसेच तात्कालीन उपसरपंच यांच्या सह 30 ते 40 भुमाफियांनी संघटितपणे सरकारी गायरान जमीन खरेदी विक्री दस्तावेज कैले आहेत वरिल सराईत गुन्हेगारी व खानदानी गुन्हेगारी करणार्यांना गटविकास अधिकारी भूषण कदम व संजीव सेंदाणे आणि बी.एष.अकलाडे यांनी पाठिशी घालून मुख्य आरोपींना गंभीर गुन्ह्यांतुन वगळले आहे जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांनी आदेश दिले आहेत तसेच पोलीस तक्रारी दाखल करण्याचे तसेच महसूल नोंदींची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.याशिवाय, काही प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून उर्वरित प्रकरणांमध्ये तहसीलदारांना स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.गरज भासल्यास संबंधित जमिनी पुन्हा सरकारी जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी पुढील कार्यवाही करणे आवश्यक होते परंतु गटविकास अधिकारी आणि तहसीलदार उल्लास देवरे यांनी व इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनाधिकृत अतिक्रमण धारकांना मदत प्रोत्साहन दिले आहे का?या प्रकरणात जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब प्रशासनानेही या प्रकरणात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा इशारा असतानाही पारोळा गटविकास अधिकारी आणि पारोळा तहसीलदार उल्लास देवरे हे टोलवाटोलवी सुरू केली आहे सदर प्रकरणात मुख्य आरोपी गुन्ह्यांमध्ये समाविष्ट करून तातडीची कार्यवाही व कारवाई करावी म्हणून तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वर्षा निवासस्थान समोर दिनांक 4/6/2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे या कामी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व जिवीत हानी झाल्यास तसेच तक्रारदार यांचे काहि बरे वाईट झाल्यास या दोषी शासन व प्रशासन आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल वरिष्ठांना व गा. म. विकास अधिकारी व वरिष्ठ अधिकारी हेच जबाबदार राहतील अशी नोंद घ्यावी

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 267.27786;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 35;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button