♦️ लोकशाहीचे चौथा स्तंभला उपोषणाचे आश्वासनगिरी♦️ मा; जिल्हा पोलीस अधीक्षक सो: जिल्हा पोलीस कार्यालय जळगाव पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध सट्टा पट्टी जुगार देशी विदेशी दारू रासायनिक ताडी व इतर अवैध धंद्यांबाबत दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे पुढील कार्यवाही करणार 1) कैलास तांबे 2) निलेश पाटील 3) चंदू खरे 4) कुंदन बेलदार

♦️ लोकशाहीचे चौथा स्तंभला उपोषणाचे आश्वासनगिरी♦️
आश्वासनांच्या कागदावर सही झाली होती,पण कारवाईच्या नावाखाली फक्त तारीखच बदलत होती पिंपळगाव हरेश्वरमध्ये सट्टा पट्टीचे धंदे बंद होतील असं सांगितलं गेलं,जनतेने विश्वास ठेवल उपोषण मागे घेतलं पण आजही तेच व्यवहार सुरूउघडपणे, निर्भयपणे.शब्द दिले होते ज्यांनी, तेच आज शांत बसले आणि अवैध धंदे मात्र पुन्हा जोमातच फुलले पत्रकारांच्या उपस्थितीत, लेखी आश्वासन दिलं गेलं होतं,धंदे बंद होतील असं ठाम सांगितलं गेलं होतं मग आज सोशल मीडियावर सट्ट्याचे भाव कसे फिरत आहेत?जर कायदा झोपला असेल, तर प्रश्न विचारले जातील आणि उत्तर न मिळालं तर रस्तेही पेटतील जनतेला लुबाडणारे धंदे सुरूच असतील आणि प्रशासन फक्त पाहत बसेल तर मग आंदोलनाची दिशा बदलणं हीच वेळेची गरज ठरेल.शांततेला कमजोरी समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावं,हीच जनता एक दिवस निर्णयही देईल आता प्रश्न सरळ आहे आश्वासन खरं होतं की फक्त आंदोलन थांबवण्याचा डाव?वेळ दिली होती, आता हिशोब मागितला जाईल,कारवाई नाही झाली तर संघर्ष उभा राहील
संपादक _ निलेश पाटील
News_ City 85
MO _7798820823









