जिल्हा जळगाव तालुका पाचोरा (हरे) पिंपळगाव येथील माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था येथे ह.भ.प.श्री.पारस महाराज जैन व गजानन महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशी गोमातेचे पुजन करुण जल पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा (हरे) पिंपळगाव येथील माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था येथे ह.भ.प.श्री.पारस महाराज जैन व गजानन महाराज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशी गोमातेचे पुजन करुण जल पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माता पिता गोशाळा सेवाभावी संस्थापक राजेंद्र गायकवाड अध्यक्ष मनोज गायकवाड लक्ष्मण पाटील प्रदिप पाटील सोयगाव तालुक्यातील पत्रकार आप्पा वाघ दिलीप शिंदे ईश्वर इंगळे अंजनाई गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप इंगळे,कैवली पोलिस पाटील निवृत्ती केन्डे सरपंच वसंत बनकर उपसरपंच पती मंगेश तराळ उखंर्डु सावळे शिवाजी पाटील अमोल पाटील आबा पाटील दिपक राठोड गणेश राठोड प्रितम बडगुजर मोहण वायरमन माता पिता गोशाळा संचालिका रंजनाबाई गायकवाड धनश्री गायकवाड गोशाळेचे कर्मचारी अशोक भिसे चेतन भिसे शुभम भिसे भारती भिसे उपस्थित होते सर्व मान्यवर यांचे आभार दिनेश गायकवाड यांनी मानले











