ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS जिल्हा जळगाव तालुका भडगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; आरटीआय (RTI) अर्जामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ!मंडल अधिकारी दिनेश येडे यांच्या काळातील अवैध गौण खनिज कारवायांवर थेट निशाणा. जप्त वाहनांमधील डिझेल आणि सुट्या भागांची चोरी, दंडाच्या रक्कमेचा ताळमेळ आणि थेट ‘गोपनीय अहवालाची’ (CR) मागणी केल्याने अधिकारी धास्तावले अनेक ठिकाणी जिल्हा तालुक्यांमध्ये सेम हीच परिस्थिती आहे यांना कोणाचा आशीर्वाद


BIG BREAKING NEWS
जिल्हा जळगाव तालुका भडगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; आरटीआय (RTI) अर्जामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ!मंडल अधिकारी दिनेश येडे यांच्या काळातील अवैध गौण खनिज कारवायांवर थेट निशाणा. जप्त वाहनांमधील डिझेल आणि सुट्या भागांची चोरी, दंडाच्या रक्कमेचा ताळमेळ आणि थेट ‘गोपनीय अहवालाची’ (CR) मागणी केल्याने अधिकारी धास्तावले अनेक ठिकाणी जिल्हा तालुक्यांमध्ये सेम हीच परिस्थिती आहे यांना कोणाचा आशीर्वाद


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button