पाचोरा तालुक्यात उपविभागीय पोलिस अधिकारी यांना एकलव्य संघटनेचे निवेदन देऊनही सट्टा पत्ता मटका सुरूच दिनांक 13/ 8 /2016 रोजी पाचोरा तालुक्यातील एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा: सुधाकर भाऊ वाघ आणि संघटनेचे कार्यकर्ते यांनी निवेदन देऊनही सट्टा मट्टा मटका सुरूच असून सट्टा खेलो पत्ता खेलो आंदोलनाचे काय झाले? फंडामेंटल राइट्स आर बेसिक ह्युमन फ्रीडम

एकलव्य आदिवासी संघटनेचा एल्गार सगळीकडे बातम्या झळकल्या जनता प्रश्न विचारत आहे सट्टा खेलो पत्ता खेलो आंदोलनाचे काय झाले? सुधाकर भाऊ यांना विचारले असता त्यांना पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे निवेदन देण्यात आले आणि मागील कार्यवाही काय झाली त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे मागील कार्यवाहींचा प्रश्न उद्भवत नाही आता काय कार्यवाही केली त्याच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन यांनी माहिती द्यायला पाहिजे होती त्यामुळे आंदोलनाचे नेमके काय झाले हा प्रश्न उपस्थित होत आहे सट्टा मट्टा मटका हे एक अशोभनीय तोंडाला काळे फासण्यासारखे धंदे आहेत तरीही ते सुरू आहे फार विचित्र घटना सुरू असून जनतेची फसवणूक करणारे मोठे षडयंत्र आहे पाचोरा विभागीय पोलीस अधिकारी यांना आव्हान आहे की त्यांनी गोरगरिबांच्या मध्यमवर्गीयांच्या भावना लक्षात घ्याव्यात कारण सट्टा पत्ता मटका यामुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले आत्महत्या केल्या काहींच्या जमिनी विकल्या गेल्या सट्टा मटका वाले मालक आज करोडपती झाले त्यांच्या चौकशी का होत नाही त्यांच्याबरोबर अजून कोण कोण करोडपती झाले ते ते शहरातून चालले गेले इंग्रजांसारखे देशाला लुटत आहे जनतेचे नुकसान होत असल्यामुळे प्रतिनिधींनी सगळीकडे बातम्या प्रसारित केल्या त्याचा काही उपयोग झाला नाही आंदोलन झाले फेस्को फक्त दोन ते तीन सट्टा मटक्याची दुकाने वगळता बाकी सगळीकडे सर्रास सुरू असून यापासून जनतेची मुक्तता पाचोरा पोलीस स्टेशन कधी करणार? फंडामेंटल राईट आर बेसिक वुमन फ्रीडम अँड कोर रुल्स guaranteed people from unfire treatment and to ensure personal growth










