ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती


पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देणारे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची झोप उडून देणारे लोकहिताची बाजू TNP न्यूज सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून प्रभावी पणे मांडणारे निर्भीड निपक्ष पत्रकार म्हणून चंदू भाऊ खरे यांची जळगाव जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग च्या खान्देश उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे यामुळे त्यांना अजून प्रभावीपणे काम करण्याचं बळ येईल व पत्रकाराच्या न्याय हितासाठी पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी तसेच पत्रकाराची एकजूट व संघटन वाढी साठी कामकरून ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचा विश्वास संपादन करतील ही निवड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे साहेब यांनी 3/8/2026रोजी राज्य अध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब यांच्या सूचनेने नियुक्ती पत्र देऊन केली आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिलेली जबाबदारी निश्चितच प्रामाणिकपणे पार पडतील

{“9d8f68-2234-424e-af41-db4ea5e92ab5″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button