ताज्या बातम्या

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयवंत मोरे 30 हजार लाचेची मागणी स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो जळगाव रंगेहात पकडले 30 हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोड अंतिम तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाज रक्कम स्वतः स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे


आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयवंत मोरे तीस हजार लाचेची मागणी स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो जळगाव रंगेहात पकडले सेवा अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी चा प्रस्ताव सचिन वायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉक्टर सचिन वायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नावे प्रथम तीस हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोड अंतिम तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाज रक्कम स्वतः स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर वृत्त असे की तक्रारदार वय वर्ष 44 जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांची सेवा अंतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाण कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉक्टर सचिन वायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी आलोसे यांनी डॉक्टर सचिन वायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे 30 हजार रुपयाची लाच मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दिनांक 3/ 4 /2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी जळगाव येथे तक्रार केली होती तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 3/4 2025 रोजी व दिनांक 4/4 2025 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांना सेवा अंतर्गत पदवीधर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सचिन बायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉक्टर सचिन वायकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नावे प्रथम 30 हजार रुपयाची लाज मागणी करून तडजोडी अंतिम तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयाची लाज रक्कम स्वतः स्वीकारली पर्यवेक्षक लाचपत प्रतिबंधक विभाग मा! योगेश ठाकूर पोलीस उपधीक्षक प्रतिबंधक विभाग सापळा अधिकारी मा; श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्र नाशिक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button