ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे येथील जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडल संचलित संस्थापक अध्यक्ष मां: बाबुराव गुरदाल पवार कनिष्ठ महाविद्यालय डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी_ _

जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडल संचलित संस्थापक अध्यक्ष माननीय बाबुराव गुरदाल पवार कनिष्ठ महाविद्यालय वडगाव अंबे तालुका पाचोरा येथे डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय वं धर्मदाय रुग्णालय तर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले कार्यक्रमा चें अध्यक्ष माजी आमदार दिलीपभाऊ वाघ हे होते प्रमुख पाहुणे श्रीमती वैशाली ताई भा ज पा नेत्या पाटील वं डॉ कैलास बाबुराव पवार सिव्हिल सर्जन ठाणे संस्थेचे अध्यक्ष अरुणसिंग इसलावत उर्फ अरुणभाऊ पवार हे होते आरोग्य तपासणीत 250 रुग्नाची तपासणी करून पुढील उपचारासाठी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले दरवर्षी असे कार्यक्रम नेहमी जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थापक अध्यक्ष माननीय बाबुराव गुरदाल पवार नेहमी घेत असतात












