जळगाव RPI पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक मा; अनिल अडकमोल यांनी जळगाव जिल्ह्या मोटर वाहन निरीक्षक यांच्या विरोधात कार्यवाहीची मागणी केली आहे तसेच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाना मृत नावाने रिक्षा परवाना नूतनीकरण या संबंधित प्रकरणाची चौकशी// 41 परवाने रद्द करणे संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना निलंबित करणे उज्वल मोटर ड्राइविंग स्कूल चोपडा यांची मान्यता रद्द करणे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे महाराष्ट्र परिवहन विभाग अधिकृत माहितीनुसार जळगाव उपप्रादेशिक व प्रादेशिक परिवहन कार्यालय

जिल्हा जळगाव उज्वल मोटार ड्रायव्हिंग स्कूल संबंधित मोटार वाहन निरीक्षकांविरोधात कार्यवाहीची मागणी वाहन क्रमांक mH 04 P 3990 हे वाहन मोहाडी येथे बंद अवस्थेत बंद असताना त्याच वाहनावर परिवहन संवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून तब्बल 41 परिवहन परवाने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे जळगाव मध्ये परिवहन विभागाशी संबंधित गंभीर तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक मा; अनिल अडकमोल यांनी आरटीओ कडे दिलेल्या तक्रारीनुसार वाहन क्रमांक MH 04 P 3990 हे वाहन मोहाडी येथे भंगार बंद अवस्थेत उभ्या असताना देखील त्याच वाहनावर परिवहन संवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवा तब्बल 41 परिवहन परवाने मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे तक्रारीत संबंधित वाहनाची PUC मुदत संपलेली असल्याचा तसेच वाहनावर HSRP नंबर प्लेट नसल्याचा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित करण्यात आला त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेची वैधता वाहनांची प्रत्यक्ष स्थिती आणि परवाना मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भौऱ्यात या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मंजूर करण्यात आलेले परवाने प्रशिक्षण नोंदी वाहन तपासणी अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी मागणी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील 14 आणि 15 चे उल्लंघन करून तब्बल 41 उमेदवारांना प्रत्यक्ष वाहन चालवण्याची चाचणी करण्यात आली आहे त्या निरीक्षकांविरोधात कार्यवाहीची मागणी RPI जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आवश्यक 30 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले नाही नियमबाह्य पद्धतीने फार्म क्रमांक 5 जारी करण्यात आले आहे संबंधित मोटर वाहन निरीक्षकांची प्रत्यक्ष चाचणी न घेता परवाने मंजूर केले या आरोपावरून मोटर वाहन निरीक्षक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे









