ताज्या बातम्या
Related Articles
कोल्हापुर जिल्ह्यातील बहुजन मुक्ती पार्टी आजरा युनिटच्या दणक्याने प्रशासन आले ताळ्यावर बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन समस्या सोडविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे या आंदोलनांच्या रेट्यामुळे प्रशासन जनतेच्या समस्या सोडवण्यास बाध्य होत असुन जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देत आहे प्रशासनाची झोप उडविण्यात बहुजन मुक्ती पार्टीला दिवसेंदिवस यश मिळत आहे
August 30, 2025
गायरान गावठाण जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार विक्री गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी जळगाव एरंडोल उपविभागीय अधिकारी आणि पारोळा तहसीलदार यांच्या संगनमताने जमीन विक्री?? शासनाच्या मालकीची जमीन विक्री जळगाव जिल्ह्यातही अडाणी अदाणी अंबानी तयार _ _ सावधान सगळ्यात तहसील कार्यालयात असे प्रकार आढळून येत आहे यांना पगार नाही का? सामाजिक कार्यकर्ता गुलाब पाटील पारोळा
November 14, 2025
पाचोरा मतदारसंघात गुंडगिरी चा मुद्दा ऐरणीवर जनतेने ठाम राहण्याचे अमोल शिंदे यांचे आवाहन
November 14, 2024
तेलंगाना सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पण महाराष्ट्रात कर्जमाफी होणार नाही अजित दादा शेतकऱ्यांना कोणीच वाचवू शकणार नाही पण शेतकऱ्यांच्या जीवावर संपूर्ण देश नेते अधिकारी जिवंत आहे अजित पवारांनी कर्जमाफी बाबत हात वर केले तर शेतकऱ्यांनी अजित पवारांचे पाय वर केले पाहिजे स्वतः 70 हजार कोटी रु ; चां सिंचन घोटाळा करून पक्ष बदल केला अशा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना अद्दल घडवणे शेतकऱ्यांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अशीच फसगत होत राहाणार
April 2, 2025
