ताज्या बातम्या

MCL इलेक्शन जळगाव जिल्ह्यात विधान परिषद निवडणूक 12 उमेदवारांची माघार तर जळगाव मध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी भाजपच टेन्शन चौरंगी लढत नंदू महाजन रेश्मा काळे शरद तायडे आणि अनिल चौधरी यांच्यात चौरंगी लढत महायुतीत फूट शिवसेनेच्या रेश्मा काळे यांचा अर्ज भाजपाला आव्हान


विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माघारीचा हा शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात नाट्यमय घडामोडी विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोरी उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने भाजपची डोकेदुखी महायुतीत फूट निवडणुकीत भाजप उमेदवारासमोर शिंदे गटाच्या बंडखोरांचे आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या जागेसाठी 2026 या वर्षीच्या निवडणुकीत मोठी चुरस होणार भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वात आधी निवडणुकीसाठी मैदानात उतरले तर महाविकास आघाडीच्या वतीने जळगावचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी भारतीय जनता पार्टीने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळेच शिवसेनेच्या जळगावच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला भुसावळचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी अर्ज दाखल केला होता त्यात एकूण सोळा उमेदवारांचा अर्ज दाखल झाले होते आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी देखील अर्ज मागे घेतला तर रेश्मा काळे यांनी माघार घेतली नाही यामुळे आता या विधान परिषदेच्या निवडणुक अत्यंत अटीतटीची होणार असून भाजप पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करावे लागणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button