राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात भूसंपादन अभिलेख भूखंड खरेदी विक्री व्यवहार गैरकारभार असेच प्रकार समोर आल्याचे सगळीकडे दिसते सत्ताधाऱ्यांनाच प्रशासना विरोधात दाद मागण्याची वेळ भा.ज.प. शहराध्यक्षांची थेट भूमी अभिलेख कार्यालया बाबत तक्रार तसेच जि; जळगाव ता; पाचोरा भडगाव परिसरातील मां; उपविभागीय अधिकारी पाचोरा विभाग अंतर्गत NA झालेल्या शहर व ग्रामीण भागातील बिनशेती परवानगी दिली आहे अशा जमिनीवर सरसकट सर्वच परवानगी बोगस दिल्याचे कळते असे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी इव्हिडन्सह पत्रकारांना सांगितले

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात भूसंपादन अभिलेख खरेदी विक्री व्यवहार भूखंड असे अनेक गैरकारभार समोर आल्याचे सगळीकडे दिसते जि;जळगाव ता; पाचोरा भडगाव परिसरातील मा; उपविभागीय अधिकारी पाचोरा विभाग अंतर्गत एनए झालेल्या शहर व ग्रामीण भागातील बिनशेती परवानगी दिली आहे अशा जमिनीवर सरसकट सर्वत्र परवानगी बोगस दिली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी तक्रारी व इव्हिडन्सह माहिती पत्रकारांना दिली आहे सदर रस्ता गटारी वीजपुरवठा पाणीपुरवठा ओपन प्लेस या गोष्टी फक्त कागदावरच त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोठे प्रकरण सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाविरोधात दाद मागण्याची वेळ भा.ज.प. शहराध्यक्षांची थेट भूमी अभिलेख कार्यालया बाबत तक्रार सोलापूर मंगळवेढा तालुक्यात सध्या प्रशासनाचा कारभार अक्षरशः “प्रभारी राज”वर सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून यामुळे नागरिकांसह सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे विशेष म्हणजे सत्ताधारी भा.ज.पा.च्या शहराध्यक्षांनाच भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराविरोधात तक्रार करण्याची वेळ आल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे जनता जागृत झाले असून सेट भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर तक्रार अनेक जणांनी केले असून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जर कार्यालयांमध्ये दाद मिळत नसेल तर सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावेत प्रशासनामधील ढिसाळपणा थांबवावा आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होणार की प्रभारी संस्कृतीमुळे नागरिकांचा त्रास आणखी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे














