ताज्या बातम्या

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथील एकूण 122 बनावट वाहनांचा बॅकलॉग नोंदी केल्याने झालेल्या शासकीय महसुलाची हानी झाली ही माहिती//माहिती अधिकारात अधिनियम 2005 अन्वे माहिती मागवली असता खोटी चुकीची दिली त्यामुळे गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जिल्हा जळगाव गणेश कौतिकराव ढेंगे


उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथील एकूण 122 बनावट वाहनांचा बॅकलॉग नोंदी केल्याने झालेल्या शासकीय महसुलीची हानी झाल्यामुळे माहिती/ माहिती अधिकारात अधिनियम 2005 अन्वे माहिती मागितली होती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि अपिलीय अधिकारी तथा जनप्रदेशी परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी खोटी व चुकीची माहिती पुरवलेली असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करणे बाबत संदर्भ मां उत्तम जाधव जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक परिवहन अधिकारी नंदुरबार यांनी दिलेली माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांनी फेब्रुवारी 2022 ते मे 2022 मध्ये कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नोंदी संपलेल्या मालिकेतील शिल्लक राहिलेल्या आकर्षक क्रमांकाचा वापर करून सुमारे 83 वाहनाची बनावट बॅक लॉक नोंदी केलेले आहे याप्रकरणी शासनाची अंदाजे रक्कम 66,59,900 रुपयांची फसवणूक केली असून शहर पोलीस स्टेशन नंदुरबार येथे गुन्हा क्रमांक 395/ 2022 दिनांक 28/ 6/ 2022 रोही फिर्याद दाखल केलेली आहे परंतु उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे कर्मचारी यांनी लॉंगइनचा वापर करून बनावट डेटा एन्ट्री करून जिल्ह्याबाहेरील वाहन दाखवून 0;4/ 50 वाहनांची बोगस नोंदणी केली असून याप्रकरणी गुन्हा नोंदवावा असे एकूण 133 वाहनांची बनावट नोंदणी केल्याने शासनाची महसुलीची मोठ्या प्रमाणात हानी व फसवणूक झाली आहे माहिती मिळवण्यासाठी अर्ज केले होते परंतु या प्रकरणातील कर्मचारी व अधिकारी देखील दोषी असल्यामुळे जन माहिती अधिकारी मां उत्तम जाधव व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार आणि किरण बिडकर अपिलीय अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार 83 व 50 वाहनाचा संदर्भात खोटी व चुकीची तसेच दिशाभूल करण्याची माहिती देऊन माहितीच्या अधिकाराचे नियमांचे उल्लंघन केलेले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्यावर रीतसर गुन्हा नोंद करावा अशी विनंती जळगाव जिल्ह्या सामाजिक कार्यकर्ता गणेश कौतिकराव ढेंगे यांनी केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button