ताज्या बातम्या
एका मागून एक भ्रष्टाचार RTO विभागात फोर व्हीलर लक्झरी बसेस ट्रक ट्रॉला हायवा खरेदी झाल्या महाराष्ट्रात आणि दाखवल्या दमन_ दीव येथे नोंदणी झाल्यामुळे टॅक्स चोरी सरकारी मालमत्तेच नुकसान असे अनेक पराक्रम RTO विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केल्यामुळे काल पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी दखल घेतली IPS अधिकारी नारनवरे चौकशी करणार ड्रायव्हिंग लायसन्स साठी नवीन नियम 1 ऑगस्ट पासून प्रमाणपत्र अनिवार्य होणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

लक्झरी फोर व्हीलर गाड्या खरेदी झाल्या महाराष्ट्रात आणि नोंदणी केली दमन_ दीवला नोंदणीच्या वेळी टॅक्स चोरी करता येतो सगळ्या प्रकारच्या चोरी करण्याच्या आयडिया RTO विभागातील काही अधिकारी रोज शोध घेत असतात महागड्या लक्झरी वाहनांच्या नोंदणी वेळी टॅक्स चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून ही बाब लक्षात आणून दिली या या सर्व मागणींची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि ती घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय विभागातील कथित गैरव्यवहार कर चुकवेगिरी आणि अनियमितता प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि दोशींवर कठोर कार्यवाही केली जाईल









