संमिश्र न्यूज महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यात पॅथॉलॉजीच्या नावाने रुग्णांची लूट आता अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब आता पॅथॉलॉजी च्या लॅबच्या लुटीच्या टोळीवर लक्ष देणार का? अनेक ठिकाणी कार्पोरेट पॅथॉलॉजी लॅब यांना आशीर्वाद कोणाचे? महाराष्ट्रात फक्त कागदावरच गुटखा बंदी प्रत्यक्षात अजूनही चोरून लपून गुटखा सुरू परिणाम माहिती असून कॅन्सर सारखे भयंकर आजार लागत असून/अजूनही काही महानग गुटखा खातात गुटखा पान मसाला याची 10 रुपयांची पुडी 20 रुपयाला 50 रुपयाची पूडी 70 रुपये रस्त्याने फिरून फिरून विकत आहे गुटखा माफिया यांचे जाळे अजूनही काही प्रमाणात सुरू

संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या अखत्यारी मधले येणारे कोणतेही विभागासो त्या विभागामध्ये जनतेची होणारी लूट याकडे तुकाराम मुंढे यांनी लक्ष केंद्रित केले आणि लूट करणाऱ्या टोळीच साम्राज्य 60% टक्के समाप्त केले आता 40% राहिलेले डुबलीकेट अन्न व औषध विकणारे यांना आशीर्वाद कोणाचा? असाच प्रकार भेसळयुक्त आणि रासायनिक औषधी याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक औषधींचे नमुने लॅब मध्ये पाठवले त्यामुळे भेसळ युक्त करणाऱ्यांचे धाबे दणाणले अजून 2 वर्ष तरी तुकाराम मुंढे यांची गरज आहे तरच अन्न व औषध विभागाचे कार्य सुरळीत चालून जनतेला खाद्यपदार्थ आणि औषध ओरिजनल मिळेल देश स्वतंत्र होऊन देशाचे काळजीवाहू सरकार गुटखा बंद फक्त कागदावर चोरून मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेक तरुण आतापर्यंत कॅन्सरने मेले अनेक जण दवाखान्यात कॅन्सरचा इलाज करत आहे तरुण पिढी संपवण्याचा कार्यक्रम कोणाचा? औषधी विभागात सुद्धा अनेक विभाग असून डॉक्टरांपासून ते थेट औषधी आणि पॅथॉलॉजी च्या मध्ये घोटाळे आढळून आले लॅबच्या लुटीच्या लुटारूंच्या टोळीवर आतापर्यंत नियंत्रण कोणाचे होते शरीरातील रक्त काढून रक्त लघवीपासून शरीरातील गाठी ची टेस्ट करून निदान करतात मात्र याच पॅथॉलॉजी कडून डायरेक्ट रुग्णांची टेस्ट का घेतली गेली? छत्रपती संभाजी नगर मधील एका पॅथॉलॉजी मध्ये लिक्विड प्रोफाइल किडनी प्रोफाइल एच आय व्ही प्रोफाइल एच व्ही अशा अनेक प्रकारच्या टेस्टसाठी 2500 रुपये खर्च सांगण्यात येतो यानंतर पूर्ण बॉडी ची टेस्ट दुसरीकडे 1500 रुपये मध्ये टेस्ट होते या लॅबमध्ये 2500 का लागतात? असा सवाल जनता करीत आहे तर वरील तीन प्रकारच्या टेस्ट साठी 2500 रुपये का? सीडीसी ची टेस्ट 200 रुपयांची ती सबसिडी मध्ये 100 रुपयात होते रेट कार्ड बड्या कार्पोरेटची ब्लड टेस्ट ची दुकाने म्हणजे रुग्णांची लूट अनेक टेस्ट केल्यानंतर फेरफार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणारे पॅथॉलॉजी सेंटर बंद करण्यात यावे अशी प्रतिक्रिया जनतेची आहे
















