भ्रष्टाचाराची तक्रार करणारा आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षक अडकला लाचखोरीत एका मागून एक भ्रष्टाचार करणारे अधिकारी कसे वेगवान पद्धतीने भ्रष्टाचार करीत आहे एसीबी ची कार्यवाही एसीबीच्या पडताळणीमुळे ड्युटीवर असलेला लाचखोर वाहन निरीक्षक लाचखोरीच्या जाळ्यात नागपूर खुरसापार नाक्यावर एजंट मार्फत वसुली

नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात एका मागून एक उपद्रव भ्रष्टाचार करणारे अधिकारी भ्रष्टाचार वेगवान पद्धतीने करीत आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी करणारे नागपूर ग्रामीण आरटीओ खात्याचे वाहन निरीक्षक (MVI) साजन शालिग्राम जी शेंडे वय वर्ष 50 हेच लाच खोलीच्या जाळ्यात अडकल्याने नागपूर आरटीओ खात्यात एकच धांदल उडाली त्यांच्या सूचनेनुसार लाच स्वीकारणाऱ्या खाजगी एजंटला ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च 2026 रोजी ///(20) मोटर वाहन निरीक्षकाच्या निरीक्षकाच्या शिष्ट मंडळाने आरटीओ खात्यातील कथित भ्रष्टाचारा विषयी एसीबी कडे निवेदन दिले होते या शिष्टमंडळात साजन शेंडे याचा सुद्धा समावेश होता त्यानंतर केलेल्या पडताळणीत शेंडे हेच खुरसापार येथील मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमा तपासणी नाक्यावर बेकायदेशीर वसुली प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले दिनांक 10 जून रोजी एका ट्रक मालकाने एसीबीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार तपासणी नाक्यावरून वाहन सोडण्यासाठी 500 रुपयांची लाच स्वीकारताना आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे या तक्रारीनंतर 11 जून रोजी तपासणी केली चौकशी दरम्यान खाजगी पटर प्रवीण बाबुराव गायधने वय वर्ष 50 याने ट्रकला तपासणी नाक्यावरून प्रवेश देण्यासाठी 500 रुपयांची मागणी केली त्यावेळी एम व्ही आय साजन झेंडे हे खुरसापार सीमा तपासणी नाक्यावर ड्युटीला होते त्यानंतर एसीबीने 11 जून रोजी पुन्हा पडताळणी केली असता खाजगी एजंट प्रवीण बाबुराव गायधने याने ट्रकला नाक्यावरून प्रवेश देण्यासाठी 500 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले प्रत्येक ट्रक वाल्याकडून 500 रुपये लाच कोणासाठी स्वीकारली जात होती त्यामुळे तक्रार देणाराच वाहन निरीक्षक लाचखोरीच्या जाळ्यात












