खडबळजनक प्रेस नोट पत्रकार परिषद अखेर गृहमंत्री मा: अमित शहा यांच्या विरोधी ॲट्रॉसिटीचा कलम 4 नुसार गुन्हा दाखल डॉक्टर बाबासाहेब फॅशन नाही मिशन आहे

खडबळजनक प्रेस नोट /पत्रकार परिषद अखेर केंद्रीय गृहमंत्री मां अमीत शहा यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात सात दिवसानंतर दिनांक ०३/०१/२०२५ रोजी फौजदारी खटला रजिस्टर झाला फौजदारी पीटिशन नंबर १०/२०२५ असुन सुनावणी दिनांक १६/०१/२०२५ ला आहे भारतातील ही पहिलीच केस आहे एखाद्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या व्यक्ती वर फौजदारी खटला दाखल करन्याची एक लक्षात घ्या कायद्यापुढे सर्व समान आहेत आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही फिर्यादी संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर यांनीच दाखल केली फौजदारी पीटिशन दिनांक १८/१२/२०२४ आहे रोजी संसद भवन येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री मां अमीत शहा यांनी कायदेपंडित ज्ञानाचे प्रतीक संविधान निर्माते ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एकेरी शब्द आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर हे फॅशन आहे असे हातवारे करून वारंवार अपशब्द बोलत होते इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य संविधानीक पदावर बसुन बोलत होते हा तर संविधानाचा अपमान व त्यांचा पक्षाचे खासदार हसत होते हे सर्व दृष्य लाईव इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवत होते माझ्या सह संपूर्ण देश हे बघत होते व मन विचलित करीत होते करोडो करोडो समाज बांधवांचा भावना दुखावल्या आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही तर मिशन आहे भारतात एकशे चाळीस करोड जनसंख्या असलेल्या देशात सर्व अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देऊन लोक चुपचाप बसले मात्र मी प्रथम पोलिस प्रशासन महसूल प्रशासन यांना गंभीर तक्रार केली सात दिवस वाट बघितलो व नंतर कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात अमीत शहा यांच्या वर अट्रासिटीचा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी पीटिशन वरोरा न्यायालयात दाखल केली आहे दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रजिस्टर झाली असून खटला क्रमांक १०/२०२५ असुन सुनावणी दिनांक १६/०१/२०२५ला आहे जनहितार्थ जारी समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे व कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय व हक्क मिळवून घ्यावे फेक न्युज पासून सावधान राहावे आपला अनुयायी संघर्षी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१


