संमिश्र न्यूज Mumbai आरटीओ निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या स्थगित बनावट आधार कार्ड वर ऑडी ट्रान्सफर 4 जणांवर गुन्हा पुणे डीआयआर पथकाने 73 kg ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला दिल्ली आरोग्य विभागातील 2 उच्च अधिकाऱ्यांना अँटी करप्शन विभागाने अटक केली आहे औषधी सर्जिकल सामान मेडिकल उपकरणे यांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता जनरल हेल्थ सर्विस (डीजीएचएस) वत्सला अग्रवाल आणि (डीजीएचएस) Central प्रोक्यूमेंट एजन्सी (सीपीए) चे डीपी कंट्रोलर अकाउंट (डीसीए) नीरज चोपडा वरील सर्वांनी पोर्टेबल एक्स-रे मशीन बेड शीट रेडिओ लॉजिक उपकरण NSE Siya workstation oral real dresation solution surgical सर्जिकल सामानांची खरेदी प्रक्रिया याच्यामध्ये फेरफार केल्यामुळे एसीबीच्या जाळ्यात

सरकारी नियमाप्रमाणे मार्च ते एप्रिल मध्ये बदल्या निश्चित होत होत्या आता सरकार कोणत्याही वेळेत बदल्या करत आहे सरकारचे नेमके कोणते कार्य महत्त्वपूर्ण आहे यावर जनतेचे लक्ष असून याबाबतीत कोणीही बोलायला तयार नाही फक्त इलेक्शन मध्येच सरकारला आणि पक्षांना इंटरेस्ट दिसतो जुलै महिना लागला ऑनलाइन बदल्यांचे वारे अजूनही सुरू परिवहन विभागातील बदलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला चालना देण्यासाठी 155 मोटर वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या तरी काहींना ते पचल्या नाही यातील काही अधिकाऱ्यांनी मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाइन प्रणाली द्वारे करण्यात आल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवारी या बदल्यांची संगणकीकृत प्रक्रिया पार पडली मात्र या बदलांविरोधात काही अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट गाठल्याने बदली प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे राज्य शासनाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप लाचकोरी किंवा भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल यासाठी शासन योग्य ते पाऊले उचलेल परंतु नेमके होते काय पुढच्या न्यूज मध्ये नक्की खुलासा होईल आरटीओ परिवहन विभागात रोज काही ना काही भ्रष्टाचार समोर येत आहे हायड्रोफोनिक ऑडी बनावट आधार कार्डवर ट्रान्सफर झाली त्यानंतर हायड्रोपोनिक मांजा प्रकरणाला नवे वळण परिवहन विभाग झोपलेला बनावट आधार कार्ड तयार करून हायड्रोफोनिक ऑडी ट्रान्सफर होऊन गेली त्यानंतर आरटीओ परिवहन विभाग जागा झाला त्यांनी या प्रकरणाचा शोध घेऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी सेकंडहॅन्ड कार विक्रेता कार शोरूमचा मालक आणि आरटीओ एजंट त्यांच्याबरोबर असलेले 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 27 जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यानंतर हायड्रोफोनिक गांजा डी आय आर पुणे पथकाने 6 मे रोजी उर्से टोलनाक्यावर दिल्लीचा ओसामा अहमद वय वर्ष 27 याच्याजवळ सुमारे 73 किलो गांजा सह ताब्यात घेतलेले आहे जमिनीवर मुक्तता झाल्यानंतर ओसामा अहमद याने गांजा सह पकडली गेलेली कार परत मिळावी म्हणून कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे त्यावेळेस त्याचे कागदपत्रावर आधार कार्डवर दिल्लीचा पत्ता आणि कारचे कागदपत्र रजिस्ट्रेशन अंधेरी येथील असून वेगवेगळ्या पत्ता नुसार यांचे कार्यक्रम सुरू होते आरटीओ विभाग आणि सरकार यंत्रणा याविषयी काय करतात सगळं झाल्यानंतर ते जागे होतात चौकशी केली असता ओसामा अहमद हा अंधेरी येथे राहत नसल्याचा पुरावा मिळाला पुढील तपासात ओसामा जवळचा मित्र कर्मचारी दानिश अब्दुल रऊफ चप्पलवाला त्यानंतर सेकंड हॅन्ड कार विक्रेता कंपनीचा मालक अब्दुल्ला जैद चूनावाला आरटीओ एजंट मोहसीन शेख यांनी मिळून हायड्रोपोनिक गांजाचा व्यापार केला पुढील तपास डी आर आय पुणे विभाग करीत आहे












