ताज्या बातम्या

डुबलीकेट मेडिकल डॉक्टर सर्टिफिकेट चा सायबर सेल कडून भंडाफोड मोठी कार्यवाही करण्यात आली मुंबई महाराष्ट्र सायबर विभागाची कार्यवाही विदेशातून खोटे मेडिकल डिग्री (FMGE )प्रमाणपत्र दाखवून भारत देशात त्याचा गैरवापर केला त्यानंतर सायबर सेल मुंबई यांनी आंतरराष्ट्रीय आरोपींचा पर्दाफाश केला


महाराष्ट्र सायबर विभागाने विदेशी मेडिकल डिग्री धारकांना फर्जी प्रमाणपत्र उपलब्ध करणारे एक आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी प्रमुख आरोपींना जेलमध्ये टाकले याचबरोबर आरोपींची संख्या आता एकूण 5 झालेली आहे आंतरराष्ट्रीय टोळीने आतापर्यंत विदेशातून एमबीबीएस ची डिग्री पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना फर्जी मेडिकल फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन FMGE प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले गेले त्या डॉक्टरांची मेडिकल प्रॅक्टिस जरुरी असताना स्क्रीनिंग परीक्षा सुद्धा पास केली नव्हती त्यामुळे मुंबई महाराष्ट्र सायबर विभागाने डुबलीकेट प्रमाणपत्र उपलब्ध केलेल्या आरोपींना ताब्यात घेतले आहे तब्बल आरोपींची संख्या आता 5 वर गेली आहे आरोपींची ओळख उत्तर प्रदेश येथील बुलंद शहर निवासी 31 वर्षीय शिवम राकेश सिंह मध्य प्रदेश भोपाल निवासी 29 वर्षीय धर्मेंद्र लक्ष्मण सिंह पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी कसून तपास केला त्यानंतर वरील दोन्ही आरोपी हे संचालक होते त्यांनी वीस पेक्षा जास्त डॉक्टर विद्यार्थ्यांना डुबलीकेट FMGE प्रमाणपत्र तयार करून वाटप केले असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली शिवम सिंह MBA ही डिग्री घेतली होती ती डिग्री घेऊन बुलंद शहरात त्याचा स्वतःचा दवाखाना होता त्याच्यावर आरोप आहे की त्याने आपली बुद्धी पैसे कमवण्यासाठी अशी वापरली की डुबलीकेट प्रमाणपत्र तयार करण्याचे काम केले तर पैसे अधिक भेटेल या त्याच्या सर्व गोष्टी विदेशी विश्वविद्यालय आणि मेडिकल डिग्री प्रमाणपत्र विद्यार्थ्यांसोबत त्याचे संबंध जोडल्यानंतर या सगळ्या घटना पुढे घडल्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button