ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात उपनिबंधकाच्या लॉकर मध्ये कोटीचे गबाड सोन्याचे दागिने बिस्किटे आणि रोकड उपनिबंधक खरेदी विक्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस खरेदी विक्री सरकारी किमत कमी दाखवून खरेदी करणे भडगाव पाचोरा असे अनेक ठिकाणी ऑफलाइन खरेदी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सुद्धा आतापर्यंत बोगस खरेदी खत भरपूर झाल्या 1 महिन्यापूर्वी एक खरेदी झाली खरेदी खोटे असल्याचे समजताच उपनिबंधक हे स्वतः त्या खरेदीमध्ये फिर्यादी बनले असे बनाव उपनिबंधक करीत आहे मग डुबलीकेट आधार कार्ड समजले नाही का? त्याचप्रमाणे शेतकरी अनुदान घोटाळा मध्ये सुद्धा चोर फिर्यादी बनले निष्पक्ष चौकशी होऊ न देण्यासाठी फिर्यादी म्हणजे बनाव गुम जाव घ****?


जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील उपनिबंधक जगदीश बारी वय वर्ष 56 राहणार शांतीनगर असे आरोपीचे नाव आहे त्याला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्या घराची (झडती) चौकशी केली असता उपनिबंधकाच्या लॉकर मध्ये कोटींचे गबाड सोन्याचे दागिने बिस्किटे आणि रोकड उपनिबंधक खरेदी विक्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस खरेदी सरकारी किमती कमी दाखवून खरेद्या झाल्या अनेक तक्रारी करूनही त्यांचे काही होत नाही कारण नवीन बदल कायद्यामध्ये झालेला असून तक्रार आल्यानंतर सरकारी भावापेक्षा कमी खरेदी दर वापरले असतील तर उपनिबंधक यांनी भरपाई केल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढण्यात येत नाही असा कायदा नवीन तयार करण्यात आला त्यामुळे अनेक तहसीलच्या ठिकाणी बोगस मजूर दाखवून त्यानंतर तोच बोगस (मजूर) शेतकरी दाखवून 3 ते 5 महिन्यात 4 कोटी ची जमीन खरेदी करतो असे अनेक प्रकार तहसील मध्ये घडत आहे अनेक ठिकाणी ऑफलाइन खरेदी करून फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सुद्धा आतापर्यंत बोगस खरेदी भरपूर झाल्या 15 दिवसापूर्वी एक खरेदी झाली ज्यावेळेस मूळ मालकाला समजले आपली जमीन विक्री कशी काय झाली त्याने तक्रार करायच्या पहिलेच उपनिबंधक पाचोरा यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतः फिर्यादी झाले मग खरेदी करताना आधार कार्ड एका चेक केले नाही मग हे झोपलेले होते का? बोगस खरेदी करून स्वतः फिर्यादी होतात/याचा अर्थ काय? त्याचप्रमाणे पाचोरा येथील शेतकरी अनुदान घोटाळ्यात ाचोर्‍याचे माननीय तहसीलदार हे सुद्धा पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फिर्यादी झालेले आहे म्हणजेच नेमक चोरी कोणी केली? तर अशा प्रकारचे खरेदी व्यवहार खोटे असल्याचे समजताच उपनिबंधक हे स्वतः त्या खरेदीमध्ये फिर्यादी बनले म्हणजेच म्हणजे टिंब टिंब वर माती लोटणे_ _ म्हणून फिर्यादी बनायचे असे पराक्रम करून भ्रष्टाचार करणे सोयीस्कर जात आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button