ताज्या बातम्या

नागरी सेवा नियमांचे उल्लंघन लाचखोर अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एसीबी ने पाठवलेला अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केला गायब आंधळं दळतं आणि _ _ खात


Nagpur येथील लाचलूजपत प्रतिबंधक विभाग भ्रष्टाचार अंतर्गत नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुप सानप यांच्यावरील कार्यवाही अहवाल अद्यापही लपवून ठेवलेला आहे परिवहन कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने सानप यांना पाठीशी घालत असून लाचलुजपत प्रतिबंधक विभागाने पाठवलेल्या अहवाल शासनाकडे पाठवला नाही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अजून पर्यंत सानप यांना अटक नाही परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांना देखील अंधारात ठेवण्यात आले नागपूर येथील कपिल नगर पोलीस स्टेशनला विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना अटक का झाली नाही यामुळे सगळीकडे संभ्रम निर्माण झालेला आहे नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हा अहवाल नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे पाठवला होता अद्याप पर्यंत सानप याच्यावर कोणतीच कार्यवाही नाही अनुप सानप यांच्या बद्दल मला कोणतीही माहिती नाही परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर असे सांगत आहे त्यानंतर सानप यांच्यावर कार्यवाही केल्यानंतर नागपूर आरटीओ कार्यालयात व परिवहन आयुक्त कार्यालयाला अहवाल कार्यवाहीसाठी पाठवून दिला कार्यवाही न झाल्यास पुन्हा एकदा स्मरण पत्र दिले जाईल डॉ; दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाच लुचपत विभाग नागपूर कार्यवाही केली नाही म्हणजे सानप याला कोण पाठीशी घालत आहे हे तर नागरिक सेवा नियमाचे उल्लंघन असून (शिस्त व अपील) नियमानुसार शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल झाला किंवा काही कारणामुळे 48 तासापेक्षा जास्त काळ पोलीस स्टेशन किंवा न्यायालयीन कोठडी राहिला तर त्याचे तात्काळ निलंबन कायद्यानुसार केले जाते सानप याच्यावर का झाले नाही सानप याच्यावर नागपूर लाच लुचपत विभागाने 6 महिन्यापूर्वी कार्यवाही केली होती ती न्यूज NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील यांनी प्रसारित केली होती परिवहन कार्यालयातील कोणत्या अधिकारी सानपला पाठीशी घालत आहे याचा खुलासा लवकरच होणार सानप यांच्यावर दिनांक 17 ऑक्टोबर 2025 लाच स्वीकारणे प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता अजून पर्यंत सानपला अटक का नाही ही चर्चा आता जोर धरू लागली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button