भ्रष्टाचाराच्या विळख्यात ARTO ते DyRTO प्रमोशन! “Urban Naxalism” च्या नादाखाली सरकार उलथवण्याचा डाव? एका प्रामाणिक अधिकाऱ्याची एकाकी लढाई प्रमोशन प्रक्रियेत कोटींचा भ्रष्टाचार//विशेष म्हणजे आरटीओ खात्यातीलच गजेंद्र जाधव मोटर वाहन निरीक्षक हेच तक्रारदार आहेत यापुढे प्रत्येक विभागात आणि आमदार खासदार मंत्री यांच्यात सुद्धा एकमेकांच्या विरोधात नावे सांगितली जातील आणि तक्रारी होतील NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील यांचे महत्त्वपूर्ण भाकीत

परभणी जिल्ह्यातील मोटार वाहन निरीक्षक, श्री गजेंद्र तानाजी पाटील यांनी धक्कादायक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, परिवहन विभागातील ARTO ते DyRTO पदोन्नती प्रक्रियेत 40 कोटींहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तेच काय, तर फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या अपात्र अधिकाऱ्यांनाही पैसे घेऊन पदोन्नती दिली जात असल्याचा आरोप आहे.प्रामाणिक अधिकारी गजेंद्र पाटील यांची व्यथा…गजेंद्र पाटील यांनी याआधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पण त्यांच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने, आता त्यांनी भरत दिनकर कळसकर (अतिरिक्त परिवहन आयुक्त) आणि त्यांच्या सिंडिकेटवर गंभीर आरोप केले आहेत आरोपांनुसार अपात्र अधिकाऱ्यांसाठी 50 लाख ते 75 लाख रुपयांची लाच घेतली जात आहे.दंडाधिकाऱ्यांनी नोंद घेतलेल्या फौजदारी प्रकरणांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती दिली जात आहे. हा केवळ भ्रष्टाचार नसून, “Urban Naxalism” च्या फंडिंगसाठी हा पैसा वापरला जात असल्याचा गंभीर संशय आहे.सरकार उलथवून टाकण्याचा” हा एक भाग आहे, असा ठळक आरोप! भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संवादही उघडकीस!गजेंद्र पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भरत कळसकर यांनी एका अपात्र अधिकाऱ्याला (श्रीकृष्ण नकाते) म्हटल्याचा आरोप आहे:
“जा आणि लोकांची लूट कर. त्यांची चामडीची खेटरं बनवून माझ्या पायात घाल.”हा संवाद सरकारी यंत्रणेची लाजिरवाणी स्थिती दाखवतो.गजेंद्र पाटील यांची मागणी सीडीआर बँक व्यवहार, WhatsApp चॅट्सची सखोल चौकशी करून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करावा. ते म्हणतात, “हा क्राइम इन प्रोग्रेस आहे. सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गटाला त्वरित अटक करा! परभणीसाठी एक प्रामाणिक आवाज!गजेंद्र पाटलांसारखे प्रामाणिक अधिकारी एकटे पडले आहेत. त्यांना आपला पाठिंबा द्या. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.⬇️ NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील लोकप्रिय चैनल ला टॅग करा









