ताज्या बातम्या

बेकायदेशीर मद्य पुरवठा करणे कायद्याने गुन्हा आहे ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक उत्तमराव शिंदे यांनी दोन्ही आस्थापनाचे परवाने रद्द केले ही महत्वपूर्ण कार्यवाही झाली पाहिजे स्टिंग ऑपरेशन नंतर दारू पुन्हा चालू होते याचा अर्थ काय? 1 मे कामगार दिवस ड्राय डे ला दारू विक्री प्रकरणी कल्याण मधील विकास पॅलेस साधना बार यांचा परवाना रद्द ॲक्शन मोड मध्ये दारूबंदी अधीक्षक उत्तमराव शिंदे निरीक्षक सुनील कणसे यांच्यावर जनतेतून अभिनंदन अशी कार्यवाही झाली पाहिजे अनेक ठिकाणी डोळे झाक झाली अनेक ठिकाणी ड्राय डे त्यादिवशी दारू विक्री चोरून लपून बेभाव सुरू असल्यामुळे तळीरामांना डबल चे पैसे द्यावे लागले


ड्राय डे ला अनेक ठिकाणी दारू विकणे सुरू असल्याचे कळते? काही ठिकाणी अधिकारी यांना दोन ठिकाणी चार्ज असल्यामुळे कमी अधिक मनुष्यबळ अधिकारी वर्ग शिपाई वर्ग कमी प्रमाणात असल्याने लक्ष ठेवू शकले नाही त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रायडेला मध्य विक्री झाली आता तर ब्रॅण्डेड बाटल्यांमध्ये नकली दारू सुरू झाली असून दारू पिणाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी गावठी दारू आणि त्याच्यामध्ये केमिकल युक्त पदार्थ शरीराला अपायकारक हानी पोहोचवते अशा लोकांवर कार्यवाही होत नाही अनेक ठिकाणी कार्यवाही झाली आता कल्याणची कार्यवाही झाली त्यानंतर अशा प्रकारांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणावरही नियंत्रण मिळवले तरच डुबलीकेट दारू बंद होईल आणि पैसे देऊन विष विकत घेण्याची दारू पिणाऱ्या शौकिनांवर वेळ आली कार्यवाही झाल्यानंतर प्रश्न कायम आतापर्यंत स्टिंग ऑपरेशन भरपूर झाले परत आणखी जैसे थे वैसे हप्ते वाढवून भेटतात अशा प्रकारांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे परत सुरू झाले तर कार्यवाही यंत्रणावर सुद्धा झाली पाहिजे कारण यंत्रणा ही देशासाठी आहे देशाच्या संरक्षणासाठी आहे जनतेच्या संरक्षणासाठी आहे मग परत हे उद्योग सुरू का होतात तसे पाहायला गेले तर ताडी चे झाडे इतके नाहीत काही ठिकाणी तर ताडीचे झाडत नाही तर ताडीचा महापूर एवढ्या प्रमाणात कसा काय? यंत्रणा करते काय दोन्ही आस्थापनाचे परवाने निलंबित करणारे ठाणे जिल्ह्याचे अधिकारी डॅशिंग अधीक्षक उत्तमराव शिंदे कल्याण दारू उत्पादक निरीक्षक सुनील कणसे यांच्या कार्यवाहीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बेकायदेशीर मद्य पुरवठा करणे आणि विक्री करणारे यांच्यावर कायद्यानुसार क** कार्यवाही केली पाहिजे काही ठिकाणी कसे होताना दिसत नाही त्यानुसार दोन्ही आस्थापनावर कार्यवाही करणे फार गरजेचे आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button