मी #आई आहे,//मुलासाठी आई काहीही करू शकते त्यात माझे काय चुकले. माझा मुलगा शाळांतून सुटला पण या ट्रॉफीक मध्ये अडकला आहे.त्यातून मला भिती वाटली 😢तुमचे हे मोर्चे संपतील तुम्ही तुमच्या घरी निघून जाताल.माझ्या मुलाला बरेवाईट काय झाले की कोण जवाबदारी घेणार. ..? सध्या स्थितीला हीच परिस्थिती राजकारणांची सुरू आहे सत्तेमध्ये असलेले सुद्धा मोर्चे काढतात

मी आई आहे,//मुलासाठी आई काहीही करू शकते त्यात माझे काय चुकले. माझा मुलगा शाळांतून सुटला पण या ट्रॉफीक मध्ये अडकला आहे. त्यातून मला भिती वाटली 😢तुमचे हे मोर्चे संपतील तुम्ही तुमच्या घरी निघून जाताल.माझ्या मुलाला बरेवाईट काय झाले की कोण जवाबदारी घेणार. ..?🤔शाळेत असलेल्या मुलाला आणायला निघालेल्या #आईला.( ती गरीब आहे की एलिट) आपलं मुल शाळा सुटल्यावर तीला न बघून किती अस्वस्थ झाले असणार ह्याची कल्पना येऊन अस्वस्थ झालेल्या आईने, राजकीय स्वार्थाने आंधळे होऊन विनाकारण गोंधळ घालणाऱ्यां राजकीय व त्यांना सोबत करणा-या प्रशासकीय यंत्रणेसोबत शांततेत बोलावे अशी अपेक्षा करणारा किती मंद असेल_ _ आयटीसेल उतरलाय मालकाच्या हुकुमावरून ट्रोल करायला ….पण ३५० वर्षांपूर्वी अशीच एक हिरकणी तीच्या पोटच्या पोरांसाठी रायगडाच्या उंच पहाडाशी भिडली होती….हे विसरू नका…. आणि जेव्हा राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नंतर ही बातमी समजली तेव्हा तीचा साडीचोळी देऊन मानपान केला गेला होता राजदरबारी…. अभिमान आहे या निर्भिडपणे आजच्या मदमस्त उन्मत्त झालेल्या व्यवस्थेला डायरेक्ट भिडणा-या या एलिट #वाघिण हिरकणी चा…माझ्या ठिकाणी तुम्ही असला असता तर काय केलं असतं….??मुंबई ट्राफिक
तुमचे हे मोर्चे संपतील तुम्ही तुमच्या घरी निघून जाताल.माझ्या मुलाला बरेवाईट काय झाले की कोण जवाबदारी घेणार. ..?🤔शाळेत असलेल्या मुलाला आणायला निघालेल्या #आईला.( ती गरीब आहे की एलिट) आपलं मुल शाळा सुटल्यावर तीला न बघून किती अस्वस्थ झाले असणार ह्याची कल्पना येऊन अस्वस्थ झालेल्या आईने, राजकीय स्वार्थाने आंधळे होऊन विनाकारण गोंधळ घालणाऱ्यां राजकीय व त्यांना सोबत करणा-या प्रशासकीय यंत्रणेसोबत शांततेत बोलावे अशी अपेक्षा करणारा किती मंद असेल_ _ आयटीसेल उतरलाय मालकाच्या हुकुमावरून ट्रोल करायला ….पण ३५० वर्षांपूर्वी अशीच एक हिरकणी तीच्या पोटच्या पोरांसाठी रायगडाच्या उंच पहाडाशी भिडली होती….हे विसरू नका…. आणि जेव्हा राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नंतर ही बातमी समजली तेव्हा तीचा साडीचोळी देऊन मानपान केला गेला होता राजदरबारी…. अभिमान आहे या निर्भिडपणे आजच्या मदमस्त उन्मत्त झालेल्या व्यवस्थेला डायरेक्ट भिडणा-या या एलिट #वाघिण हिरकणी चा…माझ्या ठिकाणी तुम्ही असला असता तर काय केलं असतं….??
मुंबई ट्राफिक










