ताज्या बातम्या

ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड शेवटी इमर्जन्सी पत्रकार परिषद भाजपाच्या काही नेत्यांनी घेतली त्याचा प्रभाव पडला नाही आणि कोर कमिटीचे म्हणणे काय होते पत्रकार परिषद का घेतली नाही// माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते सत्कार पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज घोषणा करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे ॲड.अविनाश देविदास सुतार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली उपनगराध्यक्ष यांचेसह स्वीकृत सदस्यांची आज झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली


बैठकीला नगराध्यक्षांसह नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते सुरज वाघ नगरसेविका कविता पाटील नगरसेविका कविता हटकर नगरसेविका अमरीन देशमुख नगरसेवक राहुल गायकवाड नगरसेवक गोपाल वासवाणी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते ॲड.अविनाश सुतार यांच्या या नियुक्ती बद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अमोल शिंदे माजी गटनेते संजय वाघ दीपक माने शिवदास पाटील समाधान मुळे माजी नगरसेवक वासुदेव महाजन भूषण वाघ जगदीश पाटील भैय्या ठाकूर योगेश पाटील ललित सुतार प्रवीण पाटील आकाश लांडगे रावजी बावचे बंटी महाजन अनिल पाटील सतीश चौधरी विनोद पाटील टिपू देशमुख बंटी हटकर निलेश पाटील चंद्रकांत चौधरी गणेश पाटील बंटी पाटील संजू भोई अनिल धना पाटील खुशाल कुंभार राकेश महाजन दामू पाटील लकी पाटील सोमनाथ महाजन अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या या नियुक्ती बद्दल नामदार गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0002,0.0000; brp_del_sen:0.1000,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.22666648, 0.7136807);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 224.70657;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button