नांदेड जिल्ह्यात 13 डिसेंबर २०२५ ते 6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 पर्यंत शत्रबंदी जमाबंदी आदेश लागू राहील अधिनियम 1951 चे कलम 37 /1 व 3 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड

नांदेड जिल्ह्यात 13 डिसेंबर २०२५ ते सहा वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 पर्यंत शत्रबंदी जमाबंदी आदेश लागू राहील अधिनियम 1951 चे कलम 37 /1 व 3 अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड आदेशानुसार 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना नमूद असलेल्या कृत्यांविषयी सामाजिक परिसरात बंदी घालण्यात आली आहे पोलीस अधिकारी शासकीय कर्मचारी विवाह अंतयात्रा धार्मिक कार्यक्रम यात्रा व उच्च दर्जाचे अधिकारी यांनी दिलेल्या विशेष परवानगीनुसार मिरवणुकींना लागू होणार नाही मिरवणुकींना परवानगी देण्याचे अधिकार 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक जमण्यासाठी सभा मिरवणुका मोर्चा काढणे ध्वनी वाजंत्री वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रभारी अधिकारी सक्षम अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहील अशी सूचना नांदेड जिल्हा दंडाधिकारी कार्यालय यांनी केली आहे









