ताज्या बातम्या

सीमा तपासणी नाका कांद्री येथे ट्रक चालकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार तसेच तेथील आरटीओ अधिकायांच्या् भ्रष्टाचाराच्या बाबतची तक्रार आणि रामटेकचे पोलीस दर महिन्याला हप्ते नियमित घेऊन जातात यामुळे आरटीओ आणि रामटेक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे लागेबांधे असल्यामुळेच ट्रक चालकांवर अमानुष लाठी _चार्ज झाला त्याची तक्रार पोलीस अधीक्षक नागपूर यांच्याकडे दि :18/11/2026 रोजी दाखल केली सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र शर्मा नागपूर


कांद्री सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यां _कडून सुरू असलेल्या कथित अवैध वसुली विरोधात तसेच त्यास विरोध करणाऱ्या ट्रक चालकांना पोलीस व पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकाराची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून, अवैध वसुलीत सहभागी असलेल्या अधिकारी आणि मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र शर्मा यांनी केली आरटीओ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबतची तक्रार.माननीय महोदय मी आपणास सविनय तक्रार 16/11/2026 नागपूर ते जबलपूर या राष्ट्रीय महामार्गवर कांद्री येथे असलेल्या RTO सीमा तपासणी नाका या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरटीओ अधिकारी व तेथील कर्मचारी यांनी काही ट्रक चालकांना पैशाची मागणी केली असताना त्यांनी पैसे देण्यास नकार देतांना ट्रक चालकाला सीमा तपासणी नाक्या वरून पुढे जाऊ देण्यासाठी लाचेची मागणी के्ली. त्यामुळे चिडून जाऊन ट्रक वाल्यांनी रुककम देण्यास नकार दिल्यामुळे ट्रक चालकांना मारहाण केली त्यामुळे चिडून जाऊन ट्रक वाल्यांनी रस्ता रोको केला यामुळे अनेक ट्रक अडकून पड़ले. प्रवा्सी बस तसेच रुग्णवाहिका अडकल्यामुळे रस्ता चांगला जाम झाला या प्रकरणामुळे ही घटनेची माहिती रामटेक येथीत पोलीस अधिकाऱ्यांना मिळतात त्यांनी सीमा तपा्सणी नाक्याबर आले आणि त्यांनी ट्रक चालकांवर लाठीमार केला. काहीही न विचारता लाठीमार केला आधीच आर टी ओ कडून अवैध वसुलीमुळे त्रस्त असलेल्या गरीब चालकांवर खोटे आरोप लावण्यात आले. त्यामुक्े बराच वेळ रस्ता जाम झाला होता. रामटेक येथील पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुष मारहाण व त्यांचे आरटीओ सोबत असलेले संबंध यातून ही सर्व माहिती जनतेपुढे आली रामटेक सीमा नाका प्रकरण फार गाजत असून आता त्यांचे अनेक वर्षापासून सुरू असलेले हप्ते आणि ट्रक चालक यांची नाराजी आणि त्यातच पोलीस अधिकाऱ्यांकडून हप्ते या डबल जाचाला वैतागून ट्रक चालक कंटाळले आणि त्यांना शेवटी रास्ता रोको करावा लागेल शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी ही आरटीओ अधिकाऱ्यांची बाजू घेतली काही गरीब टुक चालकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहें गेल्या अनेक वर्षांपासून सीमा तपासणी नाक्यावर आर टी ओ अधिकारी व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या सहकाऱ्यांकडून ट्क चालकांना त्रास दिला जातो. सर्व कागदपत्र बरोबर असतांना व म** अंडरलोड असून सुद्धा लाच मागितली जाते.जर ट्रक चालकांनी पैसे दिले नाही तर त्यांच्यावर खोटे चालान केंलें जाते. या अबैध वसुली बाबत असंख्य तक्रारी आज पर्यंत झ़ाल्या असून सुदधा यांच्यावर काही एक कार्यवाही होत नाही या ठिकाणी RTO अधिकारी यांची मनमानी पद्धतीने अबैध वसुली जोरात सुरू आहे रामटेक पोलीस या ठिकाणी येऊन आपता हप्ता नियमित घेऊन जातात त्यामुळे आर टी ओ कोणालाही घाबरत नाही व ट्रकचालकांची मनमानी पद्धतीने लूट करतात या प्रकारावी सखोत चौकशीन करून दोषी आर टी ओ त्यांचे चमचे आणि पीलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी असे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र शर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button