BIG BREAKING NEWS// जिल्हा जळगाव पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथील सामाजिक कार्यकर्ते मां: गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या तक्रारी नुसार जळगाव जिल्ह्यात गायरान जमीन बनावट कागदपत्रे तयार करोडो रुपयाचा घोटाळा करून विक्री घोटाळा उघड पण मुख्य सूत्रधार सरपंच ग्रामसेवक सदस्य आणि शिपाई गायब

थेट खेड्यातून ते राज्यापर्यंत आमदार खासदार मंत्री पुढारी यांच्या आशीर्वादाने त्यांचे चमचे चाटुगिरी करणारे करोडपती होत आहे कारण भारतात घराणेशाही सुरू झाली लोकशाही संपली यामुळे देशात अराजकता महागाई सामूहिक बलात्कार खून दरोडे आणि गरिबांचे घरे रोज लूटमार होत आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे गरीब अधिक गरीब होत आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमीन सर्वे क्रमांक 84 चे तुकडे तुकडे करून एकूण 22 खरेदी विक्री व्यवहार दस्तावेज सूची सह प्रकरणी 10 आरोपी विरुद्ध पारोळा न्यायालयात दोषारोप दाखल मुख्य सूत्रधार सरपंच ग्रामसेवक आणि शिपाई आणि सदस्य लवकरच अटक कारवाई होणार का?पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रे तयार करून करोडो रुपयांत विक्री व्यवहार दस्तावेज सूची सापडले आहेत आणि आरोपी विरुद्ध पारोळा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे सूची दिलेली आहे सगळ्यांनी वाचून घ्यावी संपूर्ण प्रूफ












