ताज्या बातम्या

जि; संभाजीनगर ता; वैजापूर ती वायरल ऑडिओ रेकॉर्डिंग विरुद्ध आरटीओ कार्यालयातील वाद आता थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद परिवहन विभागात मनमानी कारभार आरटीओ आणि उच्च श्रेणीचे अधिकारी हे स्वतः परिवहन विभागाचे मालक झाले असून वसुली करून करोडपती झाले प्रत्येक चेक नाक्यावर जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण ठिकाणी पैसा ज्या ठिकाणी जास्त वसूल होतो अशा ठिकाणी चार्ज घेण्यासाठी लाखो रुपये घेतले जातात


वैजापूर तालुक्यातील परिवहन विभागामध्ये अधिकाऱ्यांची अधिकार क्षेत्रावरून झालेल्या वाद प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाले आहे वरिष्ठ अधिकारी यांची संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी वैजापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विग्ने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरटीओ विभागातील चालक गजानन फड याने गुप्तपणे मोबाईलवर अधिकाऱ्यांमधील संभाषणाची रेकॉर्डिंग केली होती आणि ते सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर या प्रकरणामुळे आरटीओ खात्याची प्रतिमा मलिन झाली यापूर्वी झाली आहे आरटीओ (टोल नाका) चेक नाक्यावर अनेक प्रकारचे काळे धंदे अजूनही सुरू आहे अनेक न्यूज टाकल्यानंतरही गेंड्याच्या कातडीचे यांना काही फरक पडत नाही यांना फक्त पैसे कमवायचे पडलेली आहे अतिशय खालच्या थराला पोहोचलेले आरटीओ खाते एवढी बदनामी होत असून सुद्धा सुधारायला तयार नाही पगार असूनही खालच्या पातळीवर गरिबांकडून पैसे घेणे लूटमार करणे यांचे कायमस्वरूपी धंदे झालेले आहेत यामुळे शासनाची आणि आरटीओ विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमुळे एकाच वाहनावर दोन पथकांनी केलेल्या कार्यवाहीमुळे वाद झाले आणि ते वाद चव्हाट्यावर आले ही भारत पाकिस्तान बॉर्डर आहे का? माझा बॅच कोणता आहे? तुझा बॅच कोणता आहे? अशा प्रकारचे वादग्रस्त संवाद ऑडिओ क्लिप मध्ये असून 10 मिनिटांच्या संभाषणातील 3 मिनिटाचा भाग जाणीवपूर्वक वायरल करण्यात आलेला असून हा भाग जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला आहे असा आरोप गणेश विघ्ने यांनी आपल्या तक्रारी मध्ये नोंद केलेली आहे पोलीस स्टेशनच्या तक्रारीमुळे आता अधिकृत रेकॉर्डिंग कोणी केली आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल करण्यामागे कोणाकोणाचे हात आहे असा तपास पोलीस करीत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button