ताज्या बातम्या
Related Articles
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरात एम.एम. कॉलेजसमोर दिनांक 13 जून रोजी पाचोरा पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खबर मिळाली त्या दरम्यान विमल गू _ _मोठी कारवाई केली विमल गुटका मालक प्रत्येक वेळेस फरार होतो हा का दाऊद आहे का? गुटका किंग कोण? गुटका प्रतिबंधित ‘विमल’ गुटख्याचा मोठा साठा अन्न प्रशासन झोपेचे सोंग करीत आहे गुटखा बंदी असताना एवढा करोडोचा गुटखा येतो कुठून
June 15, 2025
बनावट लायसन मध्ये लाखोचा भ्रष्टाचार त्या अगोदर सौरभ शर्मा प्रकरण करोडोचा घोटाळा झाला तरीही महाराष्ट्र परिवहन मंडळ भ्रष्टाचार थांबवण्यात असमर्थ आरटीओ चेक पोस्टवर तर पैशांचा पाऊस पडतो असे कोणी म्हणेल पण अक्षरशा पैशांची ढगफुटी सुरू असते गृह परिवहन विभाग मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे परिवहन कार्यालय जळगाव असे अनेक ठिकाणी जिल्ह्यातील परिवहन खात्याला तक्रार अर्ज करूनही आतापर्यंत कोणत्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही
March 21, 2025


