संमिश्र न्यूज जळगाव_ पाचोरा तालुक्यातील FDA ची कार्यवाही मात्र विमल गुटखा पान मसाले कुठेही उपलब्ध साठेबाज यांच्याकडे दुर्लक्ष////_ बेंगलोर राज्यात FDA आणि SIT यांची संयुक्त कार्यवाही कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर नकली औषधी विकणारा संचालक वीरेश कुमार जैन याला अटक_///////////पश्चिम बंगाल मध्ये प्रेम संबंधात भानगडी धारदार शस्त्राने प्रेमिकाचा गळा चिरून हत्या

जिल्हा जळगाव व पाचोरा येथील खाण्याच्या अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मोठी कार्यवाही सणासुदीच्या दिवसात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्यामुळे वाढत्या मागणीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत असून डुबलीकेट दुग्धजन्य पदार्थ गुजरात येथून आलेला खावा व क्रीम असा एकूण 923.4 किलो वजनाचा आणि 4 लाख 36 हजार रुपये किमतीचा खाद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे या कार्यवाहीमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे इतक्या कार्यवाही करूनही दोन नंबर धंदे कसे करतात जनता पैसे देऊन वस्तू खरेदी करत असतात अन्न व औषध प्रशासनाचे जळगाव येथील आयुक्त दिनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली अन्नसुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांनी जळगाव येथील अग्रवाल वेफर्स नमकीन यांची तपासणी केली असता गुजरातहून येथून आलेला 370 किलो वजनाचा/ त्याची किंमत 93 हजार रुपये किमतीचा प्रोप्रायटरी फूडचा साठा आढळून आला गुजरात येथून आलेला डुबलीकेट खावा शनी मंदिराजवळ बर्फी सह पदार्थांचा मिठाईसाठी वापर करून बाजारात विक्री केली जाते याकडे सुद्धा अन्न प्रशासन विभागा नि लक्ष द्यावे जळगाव येथील या ठिकाणी बिकानेर वाल्यांकडे गुजरातचा डुबलीकेट खावा लक्झरीने येतो याची सुद्धा नोंद घ्यावी// त्यानंतर पाचोरा शहरातील 2 ठिकाणी तपासणी केली कार्यवाही सुमारे 2500 रुपये किमतीचा संशयास्पद खाद्य साठा आढळून आला आहे प्राथमिक तपासणीसाठी साठा जप्त करण्यात आला आहे पाचोरा येथील कार्यवाही मोठ्या प्रमाणावर तूप आणि क्रीमचा साठा प्रशासनाच्या हाती लागला आहे त्यामध्ये 1 लाख 32 हजार 392 किमतीचे 174.2 किलो संशयास्पद तूप तर 2 लाख आठ हजार पाचशे साठ रुपये किमतीचे 379.2k क्रीम जप्त करण्यात आले आहे कार्यवाही झाल्यानंतर आस्थापनांची नावे जाहीर करणे जरुरीचे असून सुद्धा नावे जाहीर का करत नाही नावे जाहीर झाले तर जनतेला माहित पडेल त्या ठिकाणाहून जनता वस्तू विकत घेणार नाही त्यामुळे अन्न प्रशासन विभागाचा पारदर्शकतेचा प्रश्न निर्माण होत आहे//
तर कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे एफडीए ची इंडेटीगेशन ड्रग्स अन्न व औषध विभागाच्या संयुक्त कार्यवाही केल्यानंतर मोठा खुलासा समोर आला आहे कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर नकली औषधे बनवणारी टोळीचा पर्दाफाश खुलासा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास केला असता 90 पेक्षा जास्त दवाखान्यात व क्लिनिकमध्ये नकली आणि एक्सपायर डेट झालेल्या औषधी त्यांना परत रिपॅकेज करून दवाखान्यात व क्लिनिकमध्ये पाठवत होते बेंगलोर येथील पोलिसांनी मिनर्वा सर्कल च्या जवळ कृपा हेल्थवेअर या ठिकाणी छापे मारले असून फार्मसी उत्पादन करणारा संचालक वीरेश कुमार जैन यास अटक केली असून_/ अजून कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस अधिकारी व SIT टीम करत आहे 50% टक्के सूट अशा प्रकारे हा गोरख धंदा सुरू होता. मेडिकल आणि दवाखान्यात कॅन्सर सारख्या भयंकर रोगावर आणि लाईफ सेविंग औषधी आय सी यु इंजेक्शन 50% कमी किमतीमध्ये विकत असल्याची खबर मिळाल्यामुळे ही कार्यवाही संयुक्त झाली
तर पश्चिम बंगाल या राज्यातील प्रेमसंबंध बिघडल्यामुळे भांडण होऊन भांडणाचे रूपांतर 21 वर्षीय प्रेमिकाला धारदार शस्त्राने प्रेमिकाचा गळा चिरून हत्या करण्यात आली मुंडके आणि धड वेगळे करून प्रियकराने प्रेमिकाचे शव प्लॅस्टिकच्या गोणी मध्ये टाकून ते शव बाहेर फेकण्यासाठी निघाला असता रस्त्यातच पोलीस चौकी असल्याने चेकिंग झाली त्यानंतर आरोपी अमित कुमार वय वर्ष 23 राहणार हूरूमादा या गावातील असून मृतक तरुणी प्रीतीका महतो वय वर्ष 21 राहणार बागमुडी अशा प्रकारच्या घटना रोज घडत असून महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर संपूर्ण भारतात












