ताज्या बातम्या
BIG BREAKING NEWS

मोठी बातमी टीईटीईचा पेपर फुटला उद्या होणारी परीक्षा होणार नाही नवीन तारीख जाहीर होणार
TET आजचा पेपर लिंक झाला पेपर फुटी मुळे महाराष्ट्रात 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे सन विवाहाच्या या निर्णयामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नवीन तारखेची वाट पाहावी लागणार सरकारचे नियंत्रण शिक्षण विभागावर नसून नेमके सरकार करते तरी काय? फक्त निवडणुका हाच मुख्य मुद्दा आहे का? असा अहवाल परीक्षार्थी आणि पालक वर्ग करीत आहे










