सावधान मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच गँगवार माजी आरटीओ अधिकाऱ्याची विद्यमान अधिकाऱ्याने दिली गुंडांना सुपारी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील परिवहन अंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्यानंतर आरटीओ आणि त्यांचे पंटर आतापर्यंत कोट्यावधीचे घोटाळे उघड झाले// प्रत्येक न्यूज// न्यूज सिटी 85 संपादक निलेश पाटील यांनी प्रत्येक आरटीओ घोटाळ्याचा पाठपुरावा केला

दिवसेंदिवस प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागाची आणि भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांची गुंतागुंत वाढत चालली असून या गोष्टीला कुठेतरी आवर घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरला याचे मुख्य कारण आरटीओ मधील खंडणी सिंडिकेट वरील नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या गँगवार सुरू झाल्याचे चित्र समोर दिसत आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातच गॅंगवॉरने डोके वरती काढले कार्यरत असलेल्या आरटीओ अधिकाऱ्याने माजी आरटीओ अधिकाऱ्याची दिली गुंडांना सुपारी नागपूरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील नवीन सिंडिकेट ने माजी अधिकाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र सुरू केले आरटीओ खंडणी प्रकरणात अनेक गुन्हे आपल्याला न्युज पेपरच्या आणि न्यूज चैनल च्या माध्यमातून ऐकायला मिळत असतात या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांचा हिरो आता खलनायक बनलेला आहे जुन्या आरटीओ सिंडिकेट च्या माजी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची सुपारी प्रसिद्ध इप्पा गॅंगला दिली त्यांच्या निशाणावर नागपूर पुणे अमरावती यातील काही अधिकारी आहेत अशा परिस्थितीत पोलीस डिपार्टमेंट यांनी या गोष्टीत बारकाईने लक्ष दिले तर पुढचे होणारी संभाव्य घटना टाळली जाऊ शकते परंतु तसे न झाल्यास नागपूर अंडरवर्ल्ड शी संबंधित काही गुन्हेगार हत्याकांड घडवून आणतील आणि घडवून आणू शकतात ? प्रादेशिक व उपप्रादेश परिवहन त्यानंतर आरटीओ भ्रष्टाचार अतिशय मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे कोट्यावधींचा बेकायदेशीर घोटाळा आणि खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणावर झाले महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी लाज लुचपत विभागाने अनेक ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांना रंगे हात पकडले अनेकांच्या घरावर छापे मारले अनेक ठिकाणी मुद्देमाल जप्त केले लाखो करोडो रुपये यांच्याकडे आले कुठून त्यानंतर पुन्हा काही लाज लुचपत प्रतिबंधक विभाग आमदार खासदार आणि मंत्री त्यांचे एजंट असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि काही वाहतूकदार आणि पंटर हे सिंडिकेटचा भाग आहेत कारण एकमेका साहाय्य करू त्याप्रमाणे ही युक्ती सुरू झाली आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झाला त्यानंतर सगळे पितळ उघडे झाले माजी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे याच्यासह इतर अनेक अधिकारी ज्यांच्यामुळे भ्रष्टाचारासाठी अडथळा निर्माण होऊ लागला असे सिंडिकेट च्या डायरीमध्ये आहेत शहरातील वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी सिंडिकेट ची कार्य योजना तयार केली सर्वप्रथम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले निवेदनात खरमाटे व इतर अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होते आणि भ्रष्टाचाराचा सगळा तपशील होता भ्रष्टाचाराच्या तक्रारीत बजरंग खरमाटे याचे नाव सगळ्यात पहिले होते सरकारने चौकशी सुरू केली आरटीओ विरुद्धच्या तक्रारी खूप सामान्य आहे अशा परिस्थितीत सिंडिकेटच्या काही सदस्यांनी खंडणी वसूल करणाऱ्या अशा कामात गुंतवले जे आरटीओ खात्यामध्ये यापूर्वी कधीच घडले नव्हते ते आता सुरू झाले// इप्पा गॅंगला अलीकडेच बजरंग खरमाटे आणि इतर अधिकारी यांच्या नावाची यादी पाठवली आणि त्यानंतरच्या घडामोडी चा तपशील अज्ञात आहे// इप्पा गँगच्या यादीतील अधिकाऱ्यांना सुरक्षित राहण्यासाठी आरटीओ पासूनच सुरक्षित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे सावधान// आरटीओ संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नागपूरच्या गुन्हेगारी विभागातून धमक्या मिळाल्या आहेत आता या धमक्या कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना आल्या आहेत// नावे गुप्त ठेवण्यात आली असून पुढे काय होणार? लवकरच पुढच्या न्यूज मध्ये अपडेट NEWS CITY 85 संपादक निलेश पाटील 7798820823











