महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक उपप्रादेशिक ग्रामीण भागातील आरटीओ कार्यालयात चौकशी सुरू 450 करोड रुपयांचा झालेला घोटाळा 1587 ट्रक, हायवा यांची फाईल खोलून परत चौकशी होणार डुबलीकेट आरसी बुक कागदपत्र कसे तयार केले हालचाली जोरात सुरू चोरी करणाऱ्यांनो सावधान मांजर दूध पीत असते तिला असे वाटते आपल्याला कोणी पाहत नाही जागृत पत्रकारांमुळे एवढे मोठे रॅकेट आज ओपन झालेले आहे

नागपूर विभागातील ट्रक, हायवा पासिंग न झालेल्या इतर राज्यातून आलेल्या गाड्या यांची चौकशी लवकरच सुरू होणार 450 करोड रुपयांचा घोटाळा 1587 डुबलीकेट आरसी बुक कसे तयार झाले हालचालींना वेग सुरू झालेला आहे नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन मध्ये 4 ट्रकांची डुबलीकेट आरसी बुक फाईल ही नुकतीच घडलेली घटना असून पोलिसांनी कठोर कारवाईचे पाऊल उचललेले आहे या कार्यवाहीनंतर 1587 ट्रक हायवा डुबलीकेट आरसी बुक यांची चौकशी सुरू झाली असून एका वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली वरील ताजी घटना नुसार क्राइमब्रांच एसआयटी द्वारा यापूर्वी झालेल्या डुबलीकेट आरसी बुक झालेला घोटाळा वरील सर्व घटना क्रमाने ओपन होऊ शकतो यानंतर 9 अधिकाऱ्यांवर टांगती तलवार त्यांची विचारपूस होऊन त्या डुबलीकेट कागदपत्रांची यादी तयार करणे वरील सर्व बाबींवर प्रशासन सुद्धा या अधिकाऱ्यांवर आता बडगा उचलणार त्या 9 अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे दप्तर घेऊन कार्यालयात बोलवले आणि त्यानंतर त्यांना विचारणा करून त्यांच्या ड्युटी दरम्यान दप्तराची चौकशी करून त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली त्यानंतर डुबलीकेट कागदपत्र डुबलीकेट आरसी बुक यावर त्यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली असून लवकर स्पष्टीकरण द्या असे सांगण्यात आले आहे पोलिसांची शंका वाढली असून याच्यापेक्षा जास्त चोरीच्या ट्रक हायवा ची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन मध्ये मुख्य अधिकारी सतीश आडे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू असून लवकरच ती पूर्ण करण्यात येईल पोलिसांनी अशोक लेलँड शोरूम मधून या गाड्यांची मॅन्युफॅक्चर डेट विषयी माहिती कंपनीकडे मागणी केली आहे वरील 4 ट्रक हायवा अशोक लेलँड कंपनीच्या असून त्यांचे चेसिस नंबर इंजिन नंबर या ट्रक कोणाला विकल्या गेल्या ती सगळी माहिती मिळवण्यासाठी पोलीस कामात व्यस्त झालेले आहे 9 अधिकारी सस्पेंड यांचे वरील प्रमाणे नावे शरद शरक, शांताराम फासे, उदयसिंह पाटील, अमित कराड, कुंदन वाढीवधरे, भरत गायकवाड, दीपक गुल्हाने, मंगेश सोनवणे आणि गजानन सोनोने या सर्वांना निलंबित करण्यात आलेले आहे त्यांच्यावर आरोप आहे की काही अधिकाऱ्यां व्यतिरिक्त वाहन आरटीओ ऑफिस मध्ये बिगर निरीक्षण न करता ट्रक आणि हायवांची परस्पर पासिंग करून घेतली आणि विना एनओसी व्हेरिफिकेशन करून डुबलीकेट आरसी बुक तयार करून वाहन मालकांना देऊन टाकले ही केस आता मिट्टी खदान पोलीस स्टेशनला दाखल झाली होती त्या केस मध्ये एस आय टी 2026 मध्ये शरद शरक आणि शांताराम फासे यांच्या विरोधात कोर्टात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे नागालँड अरुणाचल प्रदेश मधून या चोरांची साखळी असून याचे चोर नाव गुल्लू गुड्डू यांची भूमिका मध्यस्थी होती चोरीच्या ट्रका हायवा विकत घेऊन त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायची सुरुवातीला चोरीच्या ट्रक हायवा, देवास मध्य प्रदेश मध्ये पाठवायचा त्यानंतर त्यानंतर अरुणाचल नागालँड मॅन्युअलच्या आधारे डुबलीकेट आरसी बुकचा आणि कागदपत्रांच्या आधारावर दस्तऐवजांना वैध रूप दिले जात होते त्यानंतर या ट्रक रस्त्यावर मालवाहतूक करत होत्या या सर्व गुन्ह्यात आरोपी मो उसिन मो, इस्माईल, दिनेश कुमार, ओम प्रकाश हे दोन व्यक्ती सावनेर ची आहे एजाज उर्फ गुड्डू आणि अब्दुल आसिफ या सर्वांच्या विरोधात एफ आर आय दाखल झाली असून लवकरच पुढील तपास नागपूर ग्रामीण अधिकारी व पोलीस करत आहे












