ताज्या बातम्या

भोंदू अशोक खरातचे धागेदोरे थेट आरटीओ पर्यंत 100 खात्यांची चौकशी दोन अधिकाऱ्यांचे बिंग फुटणार त्यानंतर आता भोंदू बाबाचे शिर्डी श्रीरामपूर कनेक्शन सहाय्यक आरटीओ नीमसेनी केले अनेक कॉल वसंत पाटील पदमश्री पोपटराव पवार नामदार विखेंचे ओ एस डी कोतंडेचाही उल्लेख आता माहिती पडल्यावर संधी साधूपणा करीत आहे


दिवसेंदिवस भोंदू बाबा खरात याचे अनेक ठिकाणी कनेक्शन आता तर थेट आरटीओपर्यंत कनेक्शन बोरवली आरटीओ कार्यालयात मयत व्यक्तीच्या नावाने परवाना राज्यातील परिवहन कार्यालयात काहीना काही घडामोडी घडत असून त्या जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक नसून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे नेमके आरटीओ खाते करते तरी काय आरटीओ कार्यालयातील मयत व्यक्तीच्या नावाने परवाना कसा काय निघतो त्याचे नूतनीकरण कसे होते याबाबत खुलासा 19 जानेवारी 2026 राजेश कुमार ओझनारायण गौर या व्यक्तीच्या नावाने परमिट नूतनीकरणाचा अर्ज दाखल झाला परंतु सदर व्यक्ती 27 मार्च 2023 रोजी मयत झालेली आहे तरीही या व्यक्तीच्या नावाने नूतनीकरणाचा अर्ज कोणी दिला या अर्जाची चौकशी न करताच नूतनीकरण कोणत्या पद्धतीने झाले यामध्ये दलाल व अधिकारी यांची मिली भगत असल्याशिवाय परमिट दिले कसं काय बोरवली आरटीओ कार्यालयात आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार झाले असा आरोप माजी नगरसेविका शितल अशोक म्हात्रे यांनी केला होता आरोपींची चौकशी का होत नाही असा आरोप त्यांचा होता आरोपींना प्रत्येक वेळेस कोण वाचवत आहे या कार्यालयाची एसआयटी चौकशी झाली माझी चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहिजे दलालान विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असे माजी नगरसेविका शितल अशोक म्हात्रे यांनी इशारा दिला होता भोंदू बाबा अशोक खरात याच्या बाबतीत रोज नवीन खुलासे अपडेट होत आहे आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट सरकारपर्यंत पोचले असून त्यात परिवहन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांची नावे तपासात समोर आली आहे या अधिकाऱ्यांच्या नावे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे पतसंस्थेत धक्कादायक खाती आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिर्डी पोलिसांनी भोंदू बाबा अशोक खरात याचा आर्थिक व्यवहाराचा तपास करत असताना थेट 56 व्यक्तीच्या मालकीच्या खात्यांची चौकशी केली आहे यामधील दोन आरटीओ अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खाती उघडण्यात आलेली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे हे व्यवहार सावकारीचे आहे की काळा पैसा पांढरा करण्यासाठी आहे याचा तपास शिर्डी पोलीस करीत आहे शिर्डी पोलिसांनी आव्हान केले आहे की या खात्यासंबंधी अधिकाऱ्यांनी स्वतःहून ही खाती उघडली आहे ही त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने बनावट खाती तयार केली का? जर ही खाती बनावट असतील तर या अधिकाऱ्यांची वैयक्तिक आणि गोपनीय कागदपत्रे भोंदू बाबा कडे कसे काय पोहोचले? या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येईल असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ईडीने देखील आता चौकशी सुरू केली आहे एस आय टी च्या हाती आतापर्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील कागदपत्रे हाती गेली आहेत चार तासापासून अशोक खरात याची चौकशी झाल्यानंतर हा खुलासा समोर आला आता पुन्हा श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालय नवीनच रुजू झाले त्याचे भोंदू बाबांच्या फोनवर अनेक कॉल झाल्याचे स्पष्ट झाले रूपाली चाकणकर च्या फोन कॉल ची त्यांनी माहिती दिली इनकमिंग कॉल आउटगोइंग कॉल या कॉल ची माहिती इनकमिंग कॉल 119 आहेत आउटगोइंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा एक एप्रिल ते 17 मार्च पर्यंतचा आहे काही वेळेस तर 22 मिनिटे ते 30 मिनिट गप्पा मारलेल्या यामुळे हा मोठा खुलासा झाला अधिकारी राजकारणी यांचा सुद्धा याच समावेश असल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागत आहे आता त्यातले काही राजकारणी नसून भविष्यवाणी विचारण्यासाठी आम्ही कॉल केले असे सांगत आहे अशी संधी साधू नाशिकचे आमदार नितीन पवार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे सिन्नर मतदार संघ उदय सांगळे विधान परिषदेचे आमदार शिवाजी शहाणे पद्मश्री पोपटराव पवार रामदास खेडकर जे दादा भुसे यांचे पीए आहेत त्यानंतर दीपक केसकरांना एक फोन नंबर मिळाला त्या फोन मधून 12 कॉल झाले राहुल कोथडे जे ओएसडी आहे असे भोंदू बाबांचे थेट संबंध राजकीय आणि आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत होते आता काही जण त्यात संधी साधूपणा करत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button