ताज्या बातम्या

संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील जिल्हाधिकारी 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांना आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी


न्यूज सिटी 85 मुख्य संपादक निलेश पाटील जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे महिला अधिकारी व कर्मचारी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली त्यानंतर आरोग्य सल्ला तज्ञ डॉक्टरांनी जगातील महिला या प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ असतात म्हणून महिलांनी प्रथम आपले आरोग्याकडे लक्ष द्यावे नियमित फिरायला जाणे व्यायाम योग्य आहार नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी आरोग्य विषय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे श्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती शेवगण बिराजदार आहार तज्ञ डॉक्टर स्वप्नाली पिंगळे दंत डॉक्टर अमृता पवार गौरी देशपांडे डॉक्टर रेणुका लोया या उपस्थित होते अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड डॉक्टर सुचिता शिंदे जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमद्रे माहिती अधिकारी डॉक्टर मीरा ढास यांच्यासह व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महिला डॉक्टरांनी आपल्या आरोग्य विषयक माहिती देताना डॉक्टर ज्योती बिराजदार यांनी सांगितले की महिलांचे आरोग्य हे त्यांच्या हार्मोनल संतुलावर अवलंबून असते तर हे संतुलन राखण्यासाठी योग्य ती काळजी आहार आणि आरोग्य तपासणी वेळेवर करून घेणे आवश्यक असते विविध आजारांची माहिती स्त्री रोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर स्वप्नाली पिंगळे यांनी महिलांचा आहार आहारामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात त्याची माहिती सांगितली हवामानाप्रमाणे आपल्या शरीरात त्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्या प्रमाणात आपण पाणी प्यावे ज्या सीझनमध्ये भाजीपाला किंवा फळे येतात ते फळे प्रत्येकाने खायला पाहिजे त्यामुळे आरोग्य अल्लादायक राहते त्यानंतर दंतरोग चिकित्सक डॉक्टर गौरी देशपांडे यांनी सांगितले की महिलांनी काळजी घेत असताना दाताची काळजी व तपासणी कधी का करावी त्यामुळे दाताची निगा चांगली राहते डॉक्टर रेणुका लोया यांनी सकाळपासून जिल्हा अधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आरोग्य तपासणी यावर मार्गदर्शन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केले सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी आभार उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button