ताज्या बातम्या

महाराष्ट्र अहिल्यानगर श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मूळ मालकाचे वाहन jCB परस्पर चक्क दुसऱ्याच्या नावावर मूळ मालकाच्या परवानगीशिवाय JCB वाहन हस्तांतरित कसे झाले? मालक भगवान कलापुरे हे RTO कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊनही न्याय मिळत नाही _मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात दोन दिवसापूर्वी आदेश दिला आरटीओ कार्यालयातील सर्व विभागांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता याची चौकशी वरिष्ठ IPS अधिकारी प्रियांका नारननवरेंच्या नेतृत्वात स्थापन होणार आतापर्यंत झालेले करोडोंचे भ्रष्टाचार आणि दर महिन्याकाठी 25 कोटी रुपये जमा करणारे ते भ्रष्टाचारी अधिकारी कोण? या भ्रष्टाचारींवर कार्यवाही होईल का? मुख्यमंत्री साहेब


रोज नवीन RTO कार्यालयातील वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहे त्यात श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुद्धा मागे नाही येथील मूळ मालक असताना मालकाच्या परवानगीशिवाय JCB वाहन हस्तांतरित कसे झाले हा प्रश्न त्या मालकाला पडला आपण पैसे भरले हप्ते भरले आपले वाहन असे अचानक कोणाच्या नावावर कसे होईल मूळ कागदपत्र तर आपल्या जवळ आहे ही धक्कादायक बाब समोर आली असून JCB मालक राहुरी तालुक्यातील खंडाबे या गावात राहतात त्यांचे संपूर्ण नाव भगवान गोवर्धन कलापुरे यांचा आरोप आहे की आरटीओ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे अनेक वेळेस अधिकाऱ्यांची भेट घेऊनही ते प्रतिसाद देत नाही त्यानंतर भगवान कलापुरे यांच्या म्हणण्यानुसार सन 2024 मध्ये संबंधित JCB दुसऱ्याच्या नावावर कस काय करण्यात आला त्यांनी तो कोणालाही विकला नाही त्यांच्या पूर्व संमतीशिवाय तो jCB दुसऱ्याच्या नावावर कसा काय झाला हा धक्कादाय क प्रकार समोर आला विशेष म्हणजे जे सी बी वर HDP फायनान्स कंपनीचे कर्ज प्रलंबित असतानाही परस्पर NOC जोडून आणि कथित बनावट कागदपत्र जोडून हस्तांतरण कसे काय झाले परस्पर ट्रान्सफर मालक नसताना कसे झाले jCB क्रमांक MH17 PX 1424 या वाहनाचे ओरिजनल कागदपत्र मूळ मालकाकडे असून तो ट्रान्सफर दुसऱ्याच्या नावावर झाला त्यावेळेस मोबाईलवर 0TP आला नाही ही सगळी आश्चर्याची आणि धक्कादायक बाब कधी न होणारे कार्य श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे कारनामे 2024 नंतर मूळ मालकाचे वाहन JCB शेतामध्ये काम करत असताना दुसऱ्याच कंपनीचे फायनान्स वाले तेथे पोहोचले आणि त्यांनी मालकाला सांगितले या जेसीबीवर SK फायनान्सचे आपकी बाकी आहेत तुम्ही हे पैसे भरले नाहीत तर तुमचे वाहन आम्ही जमा करून घेऊ त्यानंतर मालकाने सगळी हकीगत फायनान्स वाल्यांना सांगूनही SK फायनान्स वाले ऐकायच्या मूडमध्ये नव्हते शेवटी मालकाने त्यांना पाच हजार रुपये देऊन रवाना केले त्यानंतर वरील सर्व प्रकार jCB मूळ मालक भगवान गोवर्धन कलापुरे यांच्या लक्षात आला यापुढे कोणत्याही वाहनधारकाने आपल्या गाडीचे वाहनांचे कागदपत्र नेहमीच सुरक्षित आणि नियमित तपासणी करत जा काय होईल त्याचा भरोसा नाही


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button